Monday, December 2, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीReligiousहिंदू धर्मात नववधुला अंगठीने का लावले जाते कुंकू ?

हिंदू धर्मात नववधुला अंगठीने का लावले जाते कुंकू ?

Subscribe

हिंदू विवाह सोहळ्यात कुंकूला प्रतिकात्मक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. विवाहा वेळी वर हा अंगठीने वधूच्या भांगेत कुंकू भरतो. या प्रथेला ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये कुंकू हे सौभाग्यवती महिलांचा अलंकार मानला जातो.

अंगठीने कुंकू भरण्याचे अनेक प्रतिकात्मक अर्थ आहेत. अंगठी पतीचे पत्नीवरील प्रेम आणि वचनबद्धता दर्शवतो, तर कुंकू विवाहित स्त्री म्हणून पत्नीची पतीच्या आयुष्यातील स्थान दर्शवतो. पती हा पत्नीच्या भांगेत अंगठीने कुंकू भरण्या मागची प्रथा, कारणे आणि महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

- Advertisement -

अंगठीने कुंकूने भांगेत भरण्याचे महत्त्व

अंगठीने भांगेत कुंकू भरण्याचे अनेक लाभ आहेत. ज्योतिष मानता की, लाल रंगाचे जीवनात नकारात्मक शक्ती दूर राहते. अंगठी ही पत्नीच्या आरोग्य आणि प्रजनन क्षमताची रक्षा करते. अंगठी कुंकू लावल्याची परंपरा ही फार जुनी आहे आणि ही प्रथा आजही हिंदू संस्कृतीमध्ये प्रचलित आहे. हे प्रेम, वचनबद्धता आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे आणि विवाहित महिलांसाठी त्यांची ओळख दर्शविण्याचा एक मार्ग आहे.

- Advertisement -

अंगठी ही दाम्पत्य जीवनामध्ये प्रेमाचे संकेत

जेव्हा विवाहमध्ये अंगठीने वधूची भांग भरली जाते. पतीचे पत्नीवर असलेले प्रेम दर्शवितो. अंगठीने पती-पत्नीच्या घट्ट प्रमेमाचे प्रतिक मानले जाते आणि असे मानले जाते की, अंगठीने कुंकू लावल्याने पती हा पत्नीच्या प्रती त्यांची प्रतिज्ञ दाखवितो. पत्नीवर कायम प्रेम करणे आणि कोणत्याही परिस्थिती पत्नीची साथ सोडणार नाही.

अंगठीने कुंकू लावण्याने शुभ आणि सौभाग्यचे प्रतिक

कोणत्याही विवाहित स्त्रीसाठी, कुंकू नशीब आणि समृद्धी संबंधित आहे. वर जेव्हा वधूच्या कुंकू अंगठीने लावतो. त्यामुळे पत्नीच्या जीवनात शुभ असते, असे मानले जाते की, हे जोडप्याच्या जीवनात आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा आणते. ज्यामुळे एक सुसंवादी आणि समृद्ध विवाहित जीवन सुनिश्चित होते.

अंगठीला कुंकू लावण्याचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात, लाल रंग हा शुभ रंग मानला जातो आणि विविध देवता आणि विधींशी संबंधित आहे. लाल रंगाचा असल्याने अनेक देवतांच्या पूजेमध्ये कुंकू अर्पण करणे आवश्यक मानले जाते. जेव्हा विवाहात सोन्याच्या अंगठीने वर हा वधूची भांग भरतो. तेव्हा त्याचे महत्त्व वाढते कारण सोन्याला भगवान विष्णूचे आवडते धातू मानले जाते आणि विवाहात वधू लक्ष्मीचे रूप आहे. म्हणून सोन्याची अंगठी कुंकू लावण्यासाठी वापरली जाते.


हेही वाचा – सूर्याला अर्घ्य देताना पाण्यात टाकावे काळे तीळ, होईल फायदा

 

- Advertisment -

Manini