Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- 5 मोठ्या स्ट्रॉबेरी
- 2 चमचे साखर
- 7-8 चॉकलेट बिस्कीट
- 3 चमचे साजूक तूप
- 1/2 कप व्हिप क्रीम
Directions
- प्रथम बिस्कीटांचे तुकडे मिक्स करून त्यामध्ये साजूक तूप मिक्स करा.
- वरील मिश्रण चांगलं स्मश करून लहान ग्लासात घालून एक लेअर तयार करून घ्या.
- स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन घ्या.
- नंतर कट करून त्यामध्ये त्यात साखर मिक्स करून मिक्सर मधून पेस्ट करून घ्या.
- आता व्हिप क्रीम पायपीन बॅग मधे घाला.
- आता ग्लास मधे बिस्कीटाच्या लेयरवर स्ट्रॉबेरीचा लेयर व शेवटी वरचा व्हिप क्रीम चा लेयर पायपीन बॅगने घाला.