Prepare time: 10 min
Cook: 5 min
Ready in: 15 min
Ingredients
- पुऱ्या
- दही
- चाट मसाला
- पुदिना चटणी
- गोड चटणी
- भाजलेली जिरे पूड
- लाल तिखट
- चिरलेली कोथिंबीर
- रगडा
- बारीक शेव
Directions
- सर्वात आधी दहीमध्ये साखर टाकून चांगलं फेटून घ्यावे.
- दही पुरी तयार करण्यासाठी पुरीला मधोमध हलक्या बोटांनी होल पाडावे.
- यानंतर पुऱ्यामध्ये चमचाभर रगडा भरावा.
- रगडा टाकल्यावर पुदिना चटणी , गोड चटणी , भाजलेली जिरे पूड, लाल तिखट टाकावे.
- यानंतर पुऱ्यानमध्ये थोडे थोडे दही घालावे.
- आता वरून चिरलेला कांदा (हवा असल्यास), कोथिंबीर, चाट मसाला, बारीक शेव टाकून चटपटीत दही पुरीचा आस्वाद घ्यावा.