Prepare time: 10 min
Cook: 20 min
Ready in: 30 min
Ingredients
- जाड रवा - 250 ग्रॅम
- गूळ - 200 ग्रॅम
- तूप - 2 टेबलस्पून
- वेलची पावडर - 1 टीस्पून
- बेदाणे - 10 ते 12
- काजूबदाम तुकडे - 7 ते 8
- पाणी - आवश्यकतेनुसार
Directions
- तूप गरम करून त्यात दालचिनी तुकडे घालून त्यावर रवा खरपूस भाजून घ्यावा.
- त्यात पाणी घालून रवा छान मऊसर शिजवून त्यात गूळ घालून मंद आचेवर एकजीव होईपर्यंत परतून घ्यावा.मिश्रण घट्ट होत जाईल.
- त्यात काजूबदाम , बेदाणे, वेलची पावडर घालावी. अशाप्रकारे लापशी तयार आहे.