Tuesday, January 21, 2025
HomeमानिनीFashionFashion Tips : स्कर्ट आणि जीन्ससह हे सुंदर टॉप्स करा ट्राय

Fashion Tips : स्कर्ट आणि जीन्ससह हे सुंदर टॉप्स करा ट्राय

Subscribe

सगळीकडे आता जोरदार 31 ची तयारी सुरु झाली आहे. तुम्हाला बाजारात देखील आऊटफिटचे सुंदर कलेक्शन पाहायला मिळतील. या दिवसात बाजारात किंवा ऑनलाईन देखील वनपीस स्कर्ट किंवा टॉप्सचे सुंदर कलेक्शन येतात. त्यामुळे तुम्हाला असंख्य पर्याय मिळतील. बऱ्याचदा या पर्यायांमुळे आपल्याला कळत नाही कोणता ड्रेस आपण घेऊ शकतो. कसं आपण त्या ड्रेसला स्टाइल करू शकतो. आज आपण जाणून घेऊयात स्कर्ट आणि जीन्ससह कोणते सुंदर टॉप्स घालू शकतो.

ऑफ शोल्डर टॉप

तुम्ही स्कर्ट किंवा जीन्ससह A-line टॉप्स ट्राय करू शकता. हे टॉप्स तुम्ही हाय-वेस्टेड जीन्स किंवा बॉयफ्रेंड जीन्ससह ट्राय करू शकता.

क्रॉप टॉप

मिडी किंवा प्लीडेड स्कर्टसोबत तुम्ही स्टयलिश लूक कॅरी करू शकता. क्रॉप टॉप्स तुम्ही हाय-वेस्टेड जीन्स किंवा स्कर्टसह स्टाइल करू शकता.

पफ स्लीव्ह टॉप

पफ स्लीव्ह टॉप्स हे स्कर्ट किंवा पेंसिल स्कर्टसोबत ट्राय करू शकता. या टॉपसह मॉम फिट जीन्स खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल.

शर्ट स्टाइल टॉप

शर्ट स्टाइल टॉप हे तुम्ही टक-इन करून पेंसिल किंवा डेनिम स्कर्टसोबत पेअर करू शकता. याने तुम्हाला एक क्लासिक लूक मिळेल.

स्टायलिंग टिप्स

  • तुम्ही तुमच्या टॉप प्रमाणे ते जीन्स किंवा स्कर्टसह स्टाइल करू शकता.
  • स्टयलिश दिसण्यासाठी तुम्ही काही पेस्टल किंवा न्यूट्रल शेड्सचा वापर करू शकता.
  • स्कर्ट आणि जीन्ससह टॉप्स स्टाइल करताना अॅक्सेसरीस वापर करू शकता.
  • यामुळे तुमचा लूक परिपूर्ण दिसेल.
  • अशाप्रकारे तुम्ही या ख्रिसमस किंवा न्यू इयर पार्टीला अशाप्रकारे स्टाइल करून कार्यक्रमाची शोभा वाढवू शकता. तुमचा हा लूक खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल.

हेही वाचा : Copper Saree designs : पार्टीवेअर लूकसाठी ट्राय करा ट्रेंडी कॉपर साडी डिझाईन्स


Edited By : Prachi Manjrekar

 

 

Manini