Sunday, February 25, 2024
घरमानिनीBeautyचेहऱ्यावरील Pigmentation कमी करण्यासाठी वापरा 'हे' घरगुती उपाय

चेहऱ्यावरील Pigmentation कमी करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय

Subscribe

स्किन सुंदर दिसण्यासाठी आपण काही ना काही करत असतो. मग, महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्सपासून ते घरगुती उपायापर्यंत चेहऱ्यावर वापरत असतो. स्किनच्या समस्येबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल चेहऱ्यावर पिगमेंटेशन (pigmentation) होणे ही सामान्य गोष्ट आहे, परंतु त्यावर वेळीच उपाय शोधणे खूप गरजेचे आहे.

 

- Advertisement -

स्किन सुंदर आणि तजेलदार बनवण्यात घरगुती गोष्टींचा महत्त्वाचा वाटा असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असा घरगुती उपाय सांगणार आहोत की, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते. स्किनवरील पिगमेंटेशन घालवण्यासाठी घरगुती उपायाचे फायदे सांगणार आहोत.

साहित्य

 • मध
 • पपई
 • ओट्स

- Advertisement -

मधाचे फायदे

 • त्वचाचा नैसर्गिक एक्सफोलिएट करण्यासाठी मध हा फायदेशीर असतो.
 • यामुळे तुमच्या चेहऱ्याचे पोर्स क्लीन होतात
 • चेहऱ्याची त्वचेला मऊ ठेवणे आणि मॉइस्चरायझ करण्यासाठी मध करते

पपईचे फायदे

 • स्किनच्या इलास्टिसिटी कायम ठेवण्यासाठी पपई मदत करते
 • पपईमध्ये असलेले ड्रायनेस कमी करते.
 • चेहऱ्यावरील पिगमेंटेशन (pigmentation) कमी करण्यासाठी पपई हे खूप फायदेशीर आहेत.

ओट्सचे फायदे

 • ओट्सच्या वापराने स्किन एक्सफोलिएशन करण्यासाठी वापरू शकता
 • चेहऱ्याची त्वचा मॉइस्चरायझ करण्यासाठी ओट्स खूप फायदेशीर आहे
 • हे टॅनिंग घालवण्यासाठी देखील वापरले जाते.
 • वृद्धत्व कमी करण्यासाठीही ओट्स खूप फायदेशीर आहेत.

असा करा वापर

 • चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी प्रथम 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ भांड्यात ठेवा.
 • यानंतर, त्यात सुमारे 1 ते 2 चमचे मध घाला.
 • आता त्यात साधारण 2 ते 3 चमचे बारीक केलेले ओट्स घाला.

 • या सर्व गोष्टी नीट मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा.
 • हा फेस पॅक डोळ्यांपासून दूर ठेवा.
 • साधारण 20 ते 30 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या.
 • यानंतर कापूस आणि स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

 • तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर लावू शकता.
 • हा फेस पॅकचा तुम्ही सतत वापरल्याने तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकू लागेल.

हेही वाचा – चेहऱ्यावरील Fine Lines घालवण्यासाठी ‘हा’ फेस पॅक वापरा

- Advertisment -

Manini