Prepare time: 15 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min
Ingredients
- ब्रेड स्लाइस-
- चीज
- टोमॅटो
- मक्याचे दाणे
- सिमला मिरची
- गाजर
- कांदा
- बटर
- मीठ
Directions
- सॅंडविच तयार करण्यासाठी एका छोट्या कढईत 1 चमचा बटर घालावे. त्या चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यत परतून घ्यावा.
- कांद्याच टोमॅटोचे काप परतून घ्यावे. कांदा शिजवून घ्यावा.
- यानंतर मक्याचे दाणे, गाजर, सिमला मिरची घालून मिक्स करा. मध्यम आचेवर 2 मिनिटे शिजवून घ्या.
- चवीनुसार मीठ घातल्यावर मिश्रण थंड होण्यास ठेवा.
- ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर एक चीज स्लाइस ठेवा. नंतर यावर तयार सारण टाकून पसरवून घ्यावे. पुन्हा त्यावर ब्रेड स्लाइस ठेवावा.
- तयार सॅंडविच तव्यात बटर लावून टोस्ट करून घ्यावे.
- तुमचे व्हेज चीज सॅंडविच तयार झाले असून तुम्ही सॉस सोबत सर्व्ह करा.