Friday, June 9, 2023
घर मानिनी women psychology- महिलांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

women psychology- महिलांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

Subscribe

महिलांचे विश्व हे गूढ आहे. त्या कधी कोणत्या गोष्टींचा वेगळा विचार करतील हे कोणीही सांगू शकत नाही. पण यासाठी त्यांची मानसिकता बघायला हवी.

महिलांना समजणं फार कठीण असल्याचं बोललं जातं. काही अंशी हे खरं असलं तरी त्यामागचं मानसशास्त्र जाणून घेणही तेवढचं गरजेचे आहे.

- Advertisement -

महिला प्रचंड हुशार आणि चाणाक्ष असतात. समोरच्या पुरुषाला त्या एका नजरेत ओळखतात. पण जेव्हा त्या स्वत:पेक्षा त्या पुरुषावर जास्त प्रेम करु लागतात तेव्हाच त्या फसतात.

- Advertisement -

नवजात बाळाचा सुगंध महिलांना प्रभावित करतो. यामुळे महिला बाळापासून फार काळ दूर राहू  शकत नाही .

जर मैत्रीण तुमच्या कामात १०० टक्के साथ देत आहे. याचा अर्थ ती तुमची फक्त बिझनेसच नाही तर लाईफ पार्टनर बनण्यासही योग्य आहे. कारण तुमचे विचार जुळतात म्हणून बिझनेसही स्थिर आहे.

ज्या पुरुषावर स्त्रीचे उत्कट प्रेम असते ती लज्जेपोटी त्याच्या नजरेस नजर मिळवणे टाळते.

एका संशोधनात पुरुषांच्या डोळ्यांच्या क्षमतेच्या तुलनेत महिला २० टक्के अधिक रंग ओळखू शकतात

महिला जाणूनबुजून कुठलाही धोका स्विकारत नाहीत.

महिला त्यांच्या जीवनातील जवळजवळ एक वर्षाचा काळ हा आज कोणते कपडे घालायचे याचा विचार करण्यात घालवतात.

एका सर्वेनुसार ७० टक्के महिला सेक्सपेक्षा चॉकलेट खाने पसंत करतात.

पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक सहनशील असतात. कोणतीही परिस्थिती त्या हाताळू शकतात.

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -

Manini