घरमुंबईमुंबईतून तब्बल १३५ किलो सोनं जप्त

मुंबईतून तब्बल १३५ किलो सोनं जप्त

Subscribe

महसूल गुप्तचर यंत्रणेची मोठी कारावाई, आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईच्या डोंगरी भागातून तब्बल १३५ किलो सोन जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. महसूल गुप्तचर यंत्रणेची आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी करावाई असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आरोपींनी आतापर्यंत २०० किलो सोन्यीची तस्करी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. गुप्तचर संचालनालयाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. सोन्याची तस्करी करणाऱ्यांवरची ही आतापर्यंतची महसूल गुप्तचर यंत्रनेची सगळ्यात मोठी कारवाई आहे.

- Advertisement -

विदेशात केली जात होती तस्करी

अटक करण्यात आलेली ही टोळी मुंबईतून विदेशात सोनं तस्करी करत होती. दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात जणांची चौकशी सुरु आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -