घरताज्या घडामोडीCorona Update : मुंबईत कोरोनाचे ७५३ नवे रुग्ण; तर ४० जणांचा मृत्यू

Corona Update : मुंबईत कोरोनाचे ७५३ नवे रुग्ण; तर ४० जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत ७५३ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २९ हजार ४७९ इतकी झाली आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांत ७५३ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २९ हजार ४७९ इतकी झाली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४ हजार ३०१ जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या १७ हजार ७०७ इतके Active केसेस मुंबईत आहेत. तर ७ हजार १७० जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

दरम्यान, राज्यात ८ हजार ४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६,०४,३५८ झाली आहे. राज्यात १,५५,२६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात २२८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर आज ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज पर्यंत एकूण ४,२८,५१४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.९ % एवढे झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Amaravati Corona : अमरावतीत ७६ नव्या रुग्णांची नोंद; कारागृहातील ८ कैदांचाही समावेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -