घरमुंबईमत्स्यव्यवसाय आयुक्तपदी अतुल पाटणे यांची नियुक्ती

मत्स्यव्यवसाय आयुक्तपदी अतुल पाटणे यांची नियुक्ती

Subscribe

नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या तीन सनदी अधिकाऱ्यांना सोमवारी दिल्यात नेमणुका

गेल्या काही दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या तीन सनदी अधिकाऱ्यांना सोमवारी नेमणुका देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय आयुक्तपदी (Fisheries Commissioner) अतुल पाटणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच, नंद कुमार यांची जलसंधारण, मृदा आणि जलसंधारण (Soil and Water Conservation Department) विभागाच्या प्रधान सचिवपदी तर पल्लवी दराडे यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प (Maharashtra State AIDS Control Society) संचालकपदी करण्यात आली आहे.


Corona: कोविड टास्क फोर्समधील महिला IAS अधिकारी पॉझिटिव्ह
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -