घरताज्या घडामोडीPhoto: नागपंचमीनिमित्त नागाच्या आकर्षक मुर्ती बाजारात विक्रीसाठी

Photo: नागपंचमीनिमित्त नागाच्या आकर्षक मुर्ती बाजारात विक्रीसाठी

Subscribe

नागपंचमीची पूजा करण्यासाठी नागाचे चित्र किंवा मातीपासून तयार केलेली नागाची मूर्ती चौरंगावर ठेवली जाते.

यंदा १३ ऑगस्ट रोजी नागपंचमी उत्सव आला आहे. हिंदू धर्मात नागाला विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की नाग पंचमीला नागाची पूजा केल्याने सर्व दोषातून मुक्ती होते. सकाळी ५:४९ ते सकाळी ८:२८पर्यंत नागपंचमीचा मुहूर्त आहे. नागपंचमीची पूजा करण्यासाठी नागाचे चित्र किंवा मातीपासून तयार केलेली नागाची मूर्ती चौरंगावर ठेवली जाते. त्यानंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून नागाची पूजा केली जाते. नागपंचमी निमित्त मुंबईत अनेक ठिकाणी मातीच्या नागांच्या मूर्तींची विक्री केली जात आहे.  ( छायाचित्र – दीपक साळवी )

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -