घरमुंबईप्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Subscribe

विक्रोळीला ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थे चे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे (वय 68) यांचे आज मुंबईत राहते घरी हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले आहे. १९७७ सालापासून शिक्षक असून त्यांनी १९७९ साली संस्था स्थापन करून संदेश विद्यालय, ज्युनियर, सिनियर कॉलेज सुरू केले, संस्थेचा, शाळा, कॉलेजचा आज वटवृक्ष झाला असून दरवर्षी हजारो विद्यार्थी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात शिकत आहेत, त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे, शिक्षकमित्र संघटनेच्या अध्यक्ष, शिक्षकांचा सच्चा मार्ग दर्शक,राजकीय क्षेत्रात व समाजसेवक, देशभक्त काळाने हिरावून घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -