घरमुंबईबाळासाहेब ठाकरे यांची सून जयश्री कालेलकर यांचे निधन

बाळासाहेब ठाकरे यांची सून जयश्री कालेलकर यांचे निधन

Subscribe

आज सकाळी 7 वाजता जयश्री कालेलकर - ठाकरे यांचे निधन झाले.

बाळासाहेब ठाकरे यांची सून जयश्री कालेलकर – ठाकरे यांचे आज निधन झाले आहे. जयश्री या जयदेव ठाकरे यांच्या पहिली पत्नी होत्या. आज सकाळी 7 वाजता जयश्री कालेलकर – ठाकरे यांचे निधन झाले.( jayashri kalelkar – thackeray death)

जयश्री या कॅन्सरशी झुंज देत होत्या. मुंबईतील टाटा रुग्णालयात जयश्री यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान जयश्री यांना टाटा रुग्णलयातून घरी आणण्यात आले होते. पण रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज सकाळी 7 वाजता जयश्री कालेलकर – ठाकरे यांचे निधन झाले.

- Advertisement -

हे ही वाचा – साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -