घरमुंबईभाजपाचा मुंबई महापालिकेसाठी मेगा प्लान |

भाजपाचा मुंबई महापालिकेसाठी मेगा प्लान |

Subscribe

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, मुंबईतील प्रभागरचना या प्रकरणांमुळे मुंबई महानगपालिकेची निवडणूक कधी पार पडणार? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे. मात्र, भाजपाने याकडे लक्ष न देता महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी मिशन 150 सुरू केलंय. इतकंच काय तर, भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्यासह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईवर लक्ष केंद्रीत करत, प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. जर भाजपाचं मिशन 150 आहे तर, शिंदे गटाचं काय होणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -