घरताज्या घडामोडीवरळी येथील पासपोर्ट इमारतीच्या ३ ऱ्या मजल्यावर सिलेंडर स्फोट

वरळी येथील पासपोर्ट इमारतीच्या ३ ऱ्या मजल्यावर सिलेंडर स्फोट

Subscribe

वरळी येथील जुन्या पासपोर्ट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या केमिकल लॅबमध्ये स्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे. हा स्फोट एसी कम्प्रेसरमध्ये झाला असल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटात कुणी मृत्यूमुखी पडले आहे का? याचा तपास लागलेला नाही. मात्र स्फोटामुळे एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी पोहोचले असून स्फोटाच्या ठिकाणी बचाव कार्य सुरु केले आहे.

- Advertisement -

 

blast at Worli Mumbai

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -