आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्यरेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहेत. कारण मध्यरेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. भिवपूरी ते नेरळदरम्यान रेल्वे रूळाला तडे गेले आहेत. त्यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. ४० ते ४५ मिनीटं उशीराने धावत आहे. कर्जतहून – सीएसटीकडे पहिली ट्रेन रवाना करण्यात आलेली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना नाहक हाल सहन करावे लागत आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -