घरCORONA UPDATEcorona Update: राज्यात आज ७ हजार ८६३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

corona Update: राज्यात आज ७ हजार ८६३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Subscribe

राज्याचा रिकव्हरी रेट हा आता ९३.८९ टक्के इतका झाला आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात ७ हजार ८६३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात ५४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.४१ टक्के इतका झाला आहे. राज्यात आज एकूण ६ हजार ३३२ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत.  राज्यात आतापर्यंत २० लाख ३६ हजार ७९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा आता ९३.८९ टक्के इतका झाला आहे.

राज्यात आतापर्यंत १ कोटी ६४ लाख २१ हजार ८७९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २१ लाख ६९ हजार ३३० चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर सध्या राज्यात ३ लाख ५५ हजार ७८४ लोकहे होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३ हजार ५५८ लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या ७९ हजार ९३ कोरोनाचे अँक्टिव रुग्ण आहेत. तर जिल्ह्यातील अँक्टिव रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे.

- Advertisement -
अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३२७६२१ ३०७०५२ ११४८१ ८७१ ८२१७
ठाणे २८१६०८ २६७३९४ ५८१७ ३१ ८३६६
पालघर ४९०३१ ४७५८५ ९३९ १० ४९७
रायगड ७०९४२ ६८४३५ १६०३ ९०२
रत्नागिरी १२१२७ ११४९४ ४२१ २१०
सिंधुदुर्ग ६६२९ ६२४९ १७७ २०३
पुणे ४११९२६ ३८७९३९ ८०६६ ४९ १५८७२
सातारा ५९०३६ ५५८७४ १८४७ १३०६
सांगली ५१३८१ ४९१०६ १७९२ ४८१
१० कोल्हापूर ४९७९२ ४७७४८ १६८० ३६१
११ सोलापूर ५८१०५ ५५३१२ १८४७ ४९ ८९७
१२ नाशिक १२८७६९ १२४१६८ २०६६ २५३४
१३ अहमदनगर ७५८५८ ७३३०४ ११४४ १४०९
१४ जळगाव ६१९१० ५७०४० १५०६ २० ३३४४
१५ नंदूरबार १०३५१ ९८५४ २२० २७६
१६ धुळे १७१८१ १६०७४ ३३७ ७६८
१७ औरंगाबाद ५३००३ ४९२७५ १२७२ १४ २४४२
१८ जालना १४७३२ १४००९ ३८३ ३३९
१९ बीड १९२३२ १८०६६ ५६६ ५९४
२० लातूर २५७६७ २४३१८ ७१० ७३५
२१ परभणी ८६१८ ७६५९ २९७ ११ ६५१
२२ हिंगोली ४७९९ ४३७३ १०० ३२६
२३ नांदेड २३६०० २१९३७ ६८८ ९७०
२४ उस्मानाबाद १८०४९ १७१५५ ५६५ १६ ३१३
२५ अमरावती ३७२७३ ३०२८९ ४९१ ६४९१
२६ अकोला १६३०८ १२३८४ ३८६ ३५३४
२७ वाशिम ९३६६ ७६१४ १६६ १५८३
२८ बुलढाणा १७८३६ १५७१४ २६५ १८५२
२९ यवतमाळ १८४७२ १६५१० ४७८ १४८०
३० नागपूर १५३७३७ १४०२४५ ३५२७ ३९ ९९२६
३१ वर्धा १३४८५ १२१८७ ३१४ २३ ९६१
३२ भंडारा १४०३३ १३४११ ३१३ ३०८
३३ गोंदिया १४६११ १४२९४ १७३ १३८
३४ चंद्रपूर २४९३२ २३९०९ ४१३ ६०८
३५ गडचिरोली ९०६४ ८८१३ ९९ १४४
इतरराज्ये/ देश १४६ ८९ ५५
एकूण २१६९३३० २०३६७९० ५२२३८ १२०९ ७९०९३

 

 

- Advertisement -
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८४९ ३२७६२१ ११४८१
ठाणे ८० ४३०९३ ९९७
ठाणे मनपा १९३ ६३२०२ १२५३
नवी मुंबई मनपा १३६ ६०११० ११४४
कल्याण डोंबवली मनपा १५९ ६७४६६ १०५९
उल्हासनगर मनपा २४ ११९४४ ३५४
भिवंडी निजामपूर मनपा १२ ६९६३ ३४१
मीरा भाईंदर मनपा ५७ २८८३० ६६९
पालघर १६ १७२५८ ३२१
१० वसईविरार मनपा २४ ३१७७३ ६१८
११ रायगड ३२ ३८३३८ ९९३
१२ पनवेल मनपा ६७ ३२६०४ ६१०
ठाणे मंडळ एकूण १६४९ ७२९२०२ १९८४०
१३ नाशिक ८३ ३९१२२ ८२०
१४ नाशिक मनपा १३९ ८४५५७ १०८१
१५ मालेगाव मनपा १९ ५०९० १६५
१६ अहमदनगर १३९ ४८७९३ ७३४
१७ अहमदनगर मनपा ८० २७०६५ ४१०
१८ धुळे २९ ९०१८ १८७
१९ धुळे मनपा ८१ ८१६३ १५०
२० जळगाव २२८ ४६८५२ ११७३
२१ जळगाव मनपा २५२ १५०५८ ३३३
२२ नंदूरबार ४३ १०३५१ २२०
नाशिक मंडळ एकूण १०९३ २९४०६९ ५२७३
२३ पुणे २३६ ९८७५१ २१५५
२४ पुणे मनपा ७०३ २१०३९९ ४५७८
२५ पिंपरी चिंचवड मनपा २८८ १०२७७६ १३३३
२६ सोलापूर ६४ ४४३२२ १२२२
२७ सोलापूर मनपा ५२ १३७८३ ६२५
२८ सातारा ५१ ५९०३६ १८४७
पुणे मंडळ एकूण १३९४ ५२९०६७ ११७६०
२९ कोल्हापूर ३४८६६ १२५९
३० कोल्हापूर मनपा २१ १४९२६ ४२१
३१ सांगली १५ ३३२३६ ११६३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११ १८१४५ ६२९
३३ सिंधुदुर्ग ६६२९ १७७
३४ रत्नागिरी १२१२७ ४२१
कोल्हापूर मंडळ एकूण ६४ ११९९२९ ४०७०
३५ औरंगाबाद १६०९१ ३३४
३६ औरंगाबाद मनपा १२८ ३६९१२ ९३८
३७ जालना १७७ १४७३२ ३८३
३८ हिंगोली ११ ४७९९ १००
३९ परभणी ४७१९ १६५
४० परभणी मनपा १२ ३८९९ १३२
औरंगाबाद मंडळ एकूण ३४५ ८११५२ २०५२
४१ लातूर ३२ २२०६१ ४७६
४२ लातूर मनपा १९ ३७०६ २३४
४३ उस्मानाबाद ३४ १८०४९ ५६५
४४ बीड ५० १९२३२ ५६६
४५ नांदेड २१ ९३३० ३९१
४६ नांदेड मनपा ४४ १४२७० २९७
लातूर मंडळ एकूण २०० ८६६४८ २५२९
४७ अकोला २१७ ६२६५ १४१
४८ अकोला मनपा १९२ १००४३ २४५
४९ अमरावती २९० ११९७५ २०६
५० अमरावती मनपा ४८३ २५२९८ २८५
५१ यवतमाळ १९७ १८४७२ ४७८
५२ बुलढाणा १८३ १७८३६ २६५
५३ वाशिम १८४ ९३६६ १६६
अकोला मंडळ एकूण १७४६ ९९२५५ ११ १७८६
५४ नागपूर २७९ १९७१९ ७९५
५५ नागपूर मनपा ८०९ १३४०१८ २७३२
५६ वर्धा १६८ १३४८५ ३१४
५७ भंडारा ४३ १४०३३ ३१३
५८ गोंदिया १३ १४६११ १७३
५९ चंद्रपूर २५ १५४८३ २४८
६० चंद्रपूर मनपा २४ ९४४९ १६५
६१ गडचिरोली ११ ९०६४ ९९
नागपूर एकूण १३७२ २२९८६२ ४८३९
इतर राज्ये /देश १४६ ८९
एकूण ७८६३ २१६९३३० ५४ ५२२३८

हेही वाचा – लस नको? मग खा Coronaची गोळी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -