कपलला नाही राहिलं भान, चक्क मुंबई लोकलमध्ये रोमान्स

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. येथे मनोरंजक तर कधी खरतनाक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओने चक्क धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

Mumbaikars check the local schedule before going out

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. येथे मनोरंजक तर कधी खरतनाक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओने चक्क धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. कारण एक कपल चक्क मुंबई लोकलमध्ये रोमान्स करत आहेत. या कपलला किस् करणे अनावर झाल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते. (Couple Kissing in Mumbai local Video Viral on Social media)

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कपल लोकलमध्ये बसले होते. त्यावेळी ते रोमान्स करत होते. संबंधीत मुलगा हातात मोबाईल घेऊन बसला होता. त्यावेळी त्याच्या बाजूला बसलेली तरुणी त्याला किस करण्यासाठी जवळ येत असल्याचे दिसते. तसेच कालांतराने त्यांच्यात रोमान्स होते. विशेष म्हणजे या कपलला आपण लोकलमध्ये बसल्याचे भान राहत नाही, असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ट्विटरवरील Viral Baba या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.

दरम्यान, आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक जोडपी दिसतील. त्यांपैकी काही जोडपी बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी आपल्या जोडीदाराशी अश्लिल गोष्टी करताना दिसतात. त्यांचे असे वागणे अनेकदा लोक इग्नोर करतात. पण कधीकधी ही जोडपी स्वत:चं इतके अती करतात की लोकांनी नाही म्हटले तरी, लोकांचे लक्ष त्यांच्याकडे जातेच. असेच काहीसे एका जोडप्याच्या बाबती घडले.


हेही वाचा – ‘राहुल गांधी विदेशी महिलेचा मुलगा, ते देशभक्त असूच शकत नाही’; भाजपाच्या महिला खासदाराचे विधान