घरमुंबईपादचारी पूल कोसळून वाहतूक कोंडी

पादचारी पूल कोसळून वाहतूक कोंडी

Subscribe

रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रेलरच्या धडकेमुळे वाशी येथील पादचारी पूल कोसळल्याची घटना आज दूपारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र हा भाग क्रेनच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला असता क्रेनही कोसळली. या घटनेनंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी सायंकाळी ही घटना घडल्यामुळे येथून येणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. सध्या क्रेन आणि पूलाला मार्गावरुन बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -