घरताज्या घडामोडीगर्दी हरवलेले दादर घाऊक मार्केट आज सापडलं!

गर्दी हरवलेले दादर घाऊक मार्केट आज सापडलं!

Subscribe

शहर विभागासाठी याठिकाणी घाऊक बाजाराची व्यवस्था करून उपनगरातील लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केल्यानंतरही ही गर्दी कमी होत नसल्याने सेनापती बापट मार्गावरील घाऊक बाजार आजापासून पूर्णपणेच बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -