गोविंदा रे गोपाळा: दादरच्या छबिलदास गल्लीतला दहीहंडीचा उत्साह

दादरच्या छबिलदास गल्लीत सुद्धा दहीहंडीचा उत्साह दिसत आहे. मागील दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदा नागरिकांमध्ये दहीहंडी जल्लोषात साजरी केली जात आहे.

राज्यात सर्वत्रच दहीहंडी उत्साह साजरी केली आहे. मुंबईतसुद्धा अनेक ठिकाणी मनाच्या दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अशातच दादरच्या छबिलदास गल्लीत सुद्धा दहीहंडीचा उत्साह दिसत आहे. मागील दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदा नागरिकांमध्ये दहीहंडी जल्लोषात साजरी केली जात आहे. दरम्यान, याच निमित्ताने मुंबईमधील अनेक ठिकाणी सार्वजनिक दहीहंडीचा कार्यक्रम खूप उत्साह आणि आनांदात साजरा केला जात आहे.

1) राज्यात सर्वत्रच दहीहंडीचा उत्साह दिसतो आहे. सर्व गोविंदा पथकांमध्ये दहीहंडी फोडण्याचा जोश दिसत आहे.

2) बालगोपाळ सुद्धा दहीहंडी फोडत गोपाळकाला साजरा करत आहेत. मुंबईमधील अनेक ठिकाणी सार्वजनिक दहीहंडीचा खूप उत्साह आहे.

3) मुंबईतील दादर येथील छबिलदास गल्लीत दहीहंडी फोडताना गोविंदांनी उंच थर राचले.

4) दादरमधील खांडके इमारत परिसरात गोविंदा पथकांनी दहीहंडी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.उत्साहाएन आणि आंनदाने गोविंदा दही हंडी फोडत आहेत.

 

5) बालगोपाळ सुद्धा निर्भीडपणे उंच थरांवर चढत दहीहंडी फोडत आहेत. राज्यात सर्वत्रच दहीहंडी उत्साह साजरी केली आहे.
6) कोरोनाच्या दोन वर्षांच्या भरेक नंतर मुंबईसह राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र्च आजच्या दहीहंडी उस्तवाचा आनंद घेत आहे.

 

7) दादर मधील छबिलदास गल्ली आणि खांडके इमारत परिसरात सुद्धा थरांवर थर रचत दहीहंडी उत्सव आनंदात आणि जोशपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सर्व छायाचित्रे – राजेश वराडकर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टेंभीनाक्यानंतर मुंबईतील नामांकित दहीहंडी उत्सवात सहभाग