घरदेश-विदेशभिवंडीच्या गोदामाला भीषण आग; तर इंदूरचे गोल्डन हॉटेल आगीत खाक

भिवंडीच्या गोदामाला भीषण आग; तर इंदूरचे गोल्डन हॉटेल आगीत खाक

Subscribe

भिवंडीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली असून इंदोरमध्ये देखील आगीची घटना घडली आहे. इंदोरमधील गोल्डन हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या हॉटेलमध्ये अनेक लोक अडकली असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -