घरमुंबईविलेपार्ले स्टेशनबाहेरील इमारतीला भीषण आग

विलेपार्ले स्टेशनबाहेरील इमारतीला भीषण आग

Subscribe

मुंबईच्या विलेपार्ले स्टेशनबाहेरील बजाज रोडवर इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीचे नाव लाभश्री विला असे आहे. ही आग इमारतीच्या तेराव्या मजल्यावर लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७ ते ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सध्या सुरु आहे. आगीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -