Eco friendly bappa Competition
घर मुंबई जे.जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप,नेमकं काय घडलं?

जे.जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप,नेमकं काय घडलं?

Subscribe

मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयातल्या ९ डॉक्टरांनी बुधवारी अचानक तडकाफडकी राजीनामे दिल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. राजीनामा दिलेल्या डॉक्टरामध्ये मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्रचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने यांचाही समावेश आहे. दरम्यान, डॉ.लहानेंविरोधात जे.जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारत आपल्या मागण्या मांडल्या.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

- Advertisment -