Live Update : खारघरमधून एक कोटीचा ड्रग्सचा साठा जप्त

maharashtra politics BMC Budget 2023 Anganewadi Jatra satyajeet tambe nirmala sitharaman cm eknath shinde devendra fadanvis

खारघरमध्ये एक कोटींचा ड्रग्सचा साठा जप्त

खारगर पोलिसांची मोठी कारवाई

नवी मुंबई परिसरात विक्रीसाठी आणेलेले ड्रग्स पोलिसांनी केले जप्त

एका बंगल्यातून 16 नायेजेरियन ताब्यात


जेजुरीमध्ये एमआयडीसीमध्ये स्फोट, एकाचा मृत्यू

एकजण गंभीर जखमी


बिहारमधील दारू हत्याकांडप्रकरणातील आरोपीला दिल्लीतून अटक


नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीला


शीझान खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


दारूऐवजी मसाला दूध पिऊन लोकांनी नव वर्षांचं स्वागत करावं- फडणवीस

बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा


लोकासांगे ब्रम्हज्ञान…, शंभूराज देसाईंची अजित पवारांवर टीका

संभाजी महाराज कालही धर्मवीर, धर्मरक्षक होते, आजही आहेत आणि यापुढे राहणार आहेत. पुढील हजार वर्ष ते राहतील

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

तुम्ही आरे केलं की आम्ही कारे करणार


सिल्लोडमधील कृषी महोत्सवाला परवानगी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन


शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भीमा-कोरेगावात कलम १४४ लागू


नववर्षाच्या स्वागतासाठी वरळी सीलिंकवर आकर्षक रोषणाई


गुजरातच्या नवसारीमध्ये भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू

बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा


नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भक्तांची गर्दी


घाटकोपरमध्ये ब्रिटिशकालीन जलवाहिनी फुटली, रस्त्यांना नद्याचे स्वरुप

असल्फा विभागात ७२ इंचाची जलवाहिनी फुटली

रस्त्यावर पाण्याचा फवारा

दुचाकी, आजूबाजूच्या घरांचे, दुकानांचे नुकसान

ब्रिटिशकालीन जलवाहिनी जीर्ण झाल्याने फुटली

बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा