Live Update : चीनमध्ये कोविड टेस्ट किट बनवणाऱ्या फॅक्ट्रीमधून लोकांना काढले बाहेर

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

चीनमध्ये कोविड टेस्ट किट बनवणाऱ्या फॅक्ट्रीमधून लोकांना काढले बाहेर

आंदोलकांनी पोलिसांवर औषधांचे बॉक्स फेकून मारले


पुण्याच्या अभिजीत कटकेला ‘हिंद केसरी’


सेंट्रल सेनेगलमध्ये दोन बसचा भीषण अपघात; अंदाजित 40 जणांचा मृत्यू, 78 जण जखमी


वरळी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून नव्या नियुक्त्या


सत्तासंघर्षाची सुनावणी सात सदस्यीय पीठाकडे घ्या – ठाकरे गटाची मागणी


२ महिन्यांत १९९३ सारखे बॉम्बस्फोट घडवण्याचा पोलीस नियंत्रण कक्षाला काल आला होता फोन

माहीम, भेंडी बाजार, नागपाडाच्या मदनपुरा येथे बॉम्बस्फोट घडण्याचा दावा.

बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचा दावा.

मुंबई एटीएसने फोन केलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

फोन करणाऱ्याने १९९३ सारखा स्फोट होणार असल्याचे सांगितले.

दंगली आणि निर्भया कांडसारखा प्रकार,

दुसऱ्या राज्यातील लोक यासाठी आले आहेत.

मुंबई एटीएस, मुंबई गुन्हे विभाग, मुंबई सीआयडीची चौकशी.

मुंबई एटीएसने मालाडहून एका आरोपीला ताब्यात घेतले.

पुढील कार्यवाहीसाठी आझाद मैदान पोलिसांकडे आरोपीचा ताबा.


ठाण्याच्या जोशी-बेडेकर कॉलेजच्या मागे मृतदेह आढळला


अजित पवारांच्या मंगळवारी उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक

मंगळवारी सकाळी १० वाजता होणार बैठक

सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता


जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क, हवेत कोण याची तपासणी केली पाहिजे – फडणवीस

देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका

सीमावादावर सरकार खूप गंभीर

हरिष साळवेंवरही संपर्क साधला. तेही उभे राहतील. आपली केस मजबूत आहे.


मोदी यांनी देशातील सर्व राज्याकडे लक्ष दिलं पाहिजे – राज ठाकरे

एखाद दोन उद्योगधंदे बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं काहीही होणार नाही

खूप महिने ब्रश आणि पेन्सिलला हात लावला नाही – राज ठाकरे

वर्तमानपत्रात छापून येण्याची मजा सोशल मीडियावर नाही


माजी राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांचं निधन

दीर्घ आजारातून निधन, रविवारी सकाळी घरातच घेतला अखेरचा श्वास


चित्रा वाघ यांच्याकडून महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर


महाविकास आघाडीतून एकत्र निवडणुकीची तयारी करू – शरद पवार

सत्ता हातात असेल तर जमीनीला पाय ठेवून वागायचं असतं – शरद पवार

कोल्हापुरातून साधला संवाद

अशी वक्तव्ये करणे राजकीय नेत्यांचं काम नाही

शिवसेनेचा खरा कार्यकर्ता उद्धव ठाकरेंसोबत

महाविकास आघाडी एकत्र निवडणुकीची तयारी करू

निवडणुकांमधून सत्य समोर येईल

राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे

याआधी राज्याला खूप चांगले राज्यपाल मिळाले

कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच

राज्यपालपदाची प्रतिमा कोश्यारींकडून राखली जात नाही

आताचे राज्यपाल अनेक वादग्रस्त वक्तव्ये करतात

जातीय जणगणनेची गरजेची आहे


इंदूरमध्ये आजपासून प्रवासी भारतीय संमेलन

पाहुण्यांचे भव्य स्वागत

उद्या पंतप्रधान उपस्थित राहणार


मराठा उमेदवारांच्या नियुक्तीबाबत सोमवारपासून सुनावणी