Live Update : चांदणी चौकातील पूल पाडण्याची तयारी सुरू

political update cm eknath shinde guwahati Karnataka Maharashtra border row shraddha murder case 26 11 Mumbai Attack

चांदणी चौकातील पूल पाडण्याची तयारी सुरू


महापालिका कर्मचाऱ्यांना 22,500 बोनस जाहीर; मुख्यमंत्र्यांची मागणीला मान्यता


रश्मी ठाकरे शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरी दाखल


रश्मी ठाकरे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेतले


रश्मी ठाकरे यांनी देवीच्या दर्शनाची वेळ बदलली


राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत


चारचाकी वाहनांत ६ एअरबॅग्स बंधनकारक, नितीन गडकरींची माहिती


नरेंद्र मेहतांना हायकोर्टाचा दणका, मीरा भाइंदरमधील बांधकाम पाडण्याचे आदेश


आकाश अंबानी यांचं टाइम १०० नेक्स्टच्या यादीत नाव


नंदूरबारमध्ये नदीवरील पूल कोसळला, गुजरातकडे जाणारी वाहतूक विस्कळीत


संजय राऊतांविरोधात मेधा सोमय्या मानहानप्रकरणी आज शिवडी न्यायालयात सुनावणी


शरद पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर सत्तांतर होतं हा इतिहास- सुप्रिया सुळे


पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरातमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते सूरत आणि भावनगर येथे भेटी देणार आहेत. यावेळी विविध योजनांचा शुभारंभ करणार आहेत. सकाळी 8.30 वाजता दिल्लीहून रवाना होतील. संध्याकाळी 7 वाजता 36 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे