घरताज्या घडामोडीसाप चावल्याने आमदार रविंद्र फाटक रुग्णालयात दाखल

साप चावल्याने आमदार रविंद्र फाटक रुग्णालयात दाखल

Subscribe

ठाण्यातील विधानपरिषदेचे आमदार रविंद्र फाटक यांना साप चावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ठाण्यातील विधानपरिषदेचे आमदार रविंद्र फाटक यांना साप चावल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

नेमका काय घडले?

मुंबईतील खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या समोर आली आहे. रविवारी, आज ते पुन्हा घरी परतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी सायंकाळी ते रुग्णालयातून घरी परतले होते. दरम्यान, रात्री ते आराम करण्यासाठी येऊर येथील बंगल्यावर गेले होते. सकाळी बाथरुममध्ये त्यांना साप चावला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गावकर्‍यांचा विरोध न जुमानता पुणे-मुंबईकरांनी गाठले कोकण


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -