घरताज्या घडामोडीLive: राज ठाकरे यांचे भाषण सुरू

Live: राज ठाकरे यांचे भाषण सुरू

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून पक्षाचे पहिलेचे अधिवेशन आज होत आहे. पक्षाने आतापर्यंत मराठी भाषा, प्रदेश आणि व्यक्तीकेंद्रीत राजकारण केले होते. मात्र सततच्या राजकीय अपयशानंतर आता मनसेने कात टाकण्याचा निर्धार केलेला आहे. शिवसेनेने कडव्या हिंदुत्वाला बाजुला सारत काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर आघाडी केल्यानंतर मनसे हिंदुत्वाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा, निळा, भगवा रंगाच्याऐवजी संपुर्ण झेंडा भगव्या रंगात आणण्याचा निर्धार केला आहे. आज संध्याकाळी ६ वाजता मनसेप्रमुख राज ठाकरे याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -