घरमुंबईसंजय राऊत यांचा किरीट सोमय्या वर आणखी एक आरोप

संजय राऊत यांचा किरीट सोमय्या वर आणखी एक आरोप

Subscribe

खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर युवक प्रतिष्ठानमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. युवक प्रतिष्ठानमध्ये काही वर्षांपासून कोट्यावधी रुपये आले आहेत. यामध्ये काही बिल्डर्स आणि कंपन्यांचे पैसे आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यातील काही काही बील्डर्सवर केंद्रीय तपास यंत्राणांचे छापे पडले आहेत. त्यांच्या प्रमुखांची चौकशी सुरू आहे. या काय लीक्स आहेत. त्या कंपन्यांकडून सौमय्यांच्या खासगी ट्रस्टला कोट्यावधी रुपये कसे मीळाले हा काय प्रकार आहे, असा प्रश्नही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर युवक प्रतिष्ठांवर घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या कंपनीमध्ये काही वर्षांपासून कोट्यावधी रुपये आले आहेत. विविध कंपन्या आणि बिल्डर्सचे हे पैसे आहे. यातील अनेक बिल्डर्स आणि कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे पडले आहेत. यामुळे याची चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. त्या कंपन्यांकडून किरीट सोमय्यांच्या खासगी ट्रस्टला कोट्यावधी रुपये कसे मिळाले? हा ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा प्रकार आहे का? यामध्ये आनखी काही आर्थीक गौरव्यावहाराच्या लींक्स आहेत का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले असून हे प्रकरण धर्मादाय आयुक्त आणि आर्थीक गुन्हे तपास यंत्रणेकडे गेले असल्याचे सांगीतले.

- Advertisement -

फडणवीस सरकाच्या काळामध्ये युवक प्रतिष्ठांनला पैसे मिळाले आहेत. विशेषता केंद्रीय तपास यंत्राणांच्या नावाचा गौर वापर करून पैसे घेतले आहेत. त्याचे सगळे पूरावे समोर आले आहेत. ही सुरूवात आहे. आणि मला असे वाटते भ्रष्टाचार विरोधी लढण्याचे ढोग करणाऱ्यांचा मुखवटा महाराष्ट्राच्या जनते समोर फाडला जाईल त्यामुळे उगाच फडफडू नका तुमचीच पीस गळणार आहेत, असा आरोप संजय राऊत यानी केला आहे. यावेळी त्यानी विधान परीषदेच्या दोन भाजप आमदारांचे घोटाळे बाहेर काडणार असल्याचे सांगीतले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -