घरमुंबईसंजय निरूपम पोलिसांच्या नजरकैदेत

संजय निरूपम पोलिसांच्या नजरकैदेत

Subscribe

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांना नजरकैदेत का ठेवण्यात आले आहे याचे उत्तर मात्र पोलिसांनी दिलेले नाही.”कोणतेही कारण अथवा मोर्चा नसताना नजरकैद का केली गेली?” असा सवाल संजय निरूपम यांनी विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -