घरताज्या घडामोडीMumbai Local News : मुंबई / साईनगर शिर्डी - काकीनाडा बंदर...

Mumbai Local News : मुंबई / साईनगर शिर्डी – काकीनाडा बंदर दरम्यानच्या गाड्यांच्या संरचनेत बदल

Subscribe

मुंबई / साईनगर शिर्डी - काकीनाडा बंदर आणि मुंबई - सिकंदराबाद / नांदेड दरम्यानच्या गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. रेल्वेने खालील तपशीलांनुसार सुधारित संरचनेसह खालील गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई / साईनगर शिर्डी – काकीनाडा बंदर आणि मुंबई – सिकंदराबाद / नांदेड दरम्यानच्या गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. रेल्वेने खालील तपशीलांनुसार सुधारित संरचनेसह खालील गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • द्वितीय आसनाच्या जागी एक तृतीय वातानुकूलित आणि एक शयनयान कोच:

17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेसला दि. २०.२.२०२२ पासून प्रभावी.
17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेसला २१.२.२०२२ पासून प्रभावी

- Advertisement -
  • एका द्वितीय आसन श्रेणीच्या जागी एक तृतीय वातानुकूलित:

17058 सिकंदराबाद- मुंबई देवगिरी एक्सप्रेस दि. १.३.२०२२ पासून प्रभावी.
17057 मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस दि. २.३.२०२२ पासून प्रभावी.

  • द्वितीय आसनाच्या जागी एक द्वितीय वातानुकूलित आणि एक शयनयान कोच:

17206 काकीनाडा पोर्ट-साईनगर शिर्डी एक्सप्रेस दि. ९.२.२०२२ पासून प्रभावी.
17205 साईनगर शिर्डी- काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस दि. १०.२.२०२२ पासून प्रभावी.

- Advertisement -
  • एका द्वितीय आसन श्रेणीच्या ऐवजी एक तृतीय वातानुकूलित:

17221 काकीनाडा पोर्ट- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १२.२.२०२२ पासून प्रभावी.
17222 लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस १३.२.२०२२ पासून प्रभावी.

17611/17612 ची सुधारित संरचना: १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, १ वातानुकूलित चेअर कार, २ द्वितीय चेअर कार, ४ द्वितीय आसन श्रेणी, २ द्वितीय आसनसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

17058/17057 ची सुधारित संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, २ द्वितीय आसन श्रेणी, २ द्वितीय आसनसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

17206/17205 ची सुधारित संरचना: १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ द्वितीय आसन श्रेणी, १ द्वितीय आसनसह गार्ड्स ब्रेक व्हॅन व १ दिव्यांगजनासाठी राखीव द्वितीय आसनसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

17221/17222 ची सुधारित रचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, २ द्वितीय आसन श्रेणी, २ जनरेटर व्हॅन.


 

मुंबई आणि रक्सौल दरम्यानच्या गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे.  रेल्वेने खालील तपशीलांनुसार सुधारित संरचनेसह खालील गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे:

एका जनरेटर व्हॅनच्या जागी एक आसन श्रेणीसह लगेज कोच:

  • 15268 लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल अंत्योदय एक्स्प्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १४.२.२०२२ पासून.
  • 15267 रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनस- अंत्योदय एक्सप्रेसला रक्सौल येथून दि. १२.२.२०२२ पासून.
  • 15548 लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल अंत्योदय एक्स्प्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १६.२.२०२२ पासून.
  • 15547 रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनस अंत्योदय एक्सप्रेसला रक्सौल येथून दि. १४.२.२०२२ पासून.
  • 12546 लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल कर्मभूमी एक्स्प्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १९.२.२०२२ पासून.
  • 12547 रक्सौल -लोकमान्य टिळक टर्मिनस कर्मभूमी एक्स्प्रेसला रक्सौल येथून दि. १७.२.२०२२ पासून

वरील सर्व गाड्यांची सुधारित संरचना: २० द्वितीय आसन श्रेणी, एक द्वितीय श्रेणी आसन (दिव्यांग व्यक्तींसाठी) सह सामान कोच आणि एक जनरेटर व्हॅन.

 


हे ही वाचा – Gold-Silver Price : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी स्वस्त; पटापट तपासा तोळ्याचा भाव


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -