- Advertisement -
फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना असा मानला जातो, परंतु या महिन्यातील एक दिवस प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो तो म्हणजे १४ फेब्रुवारी, वॅलेंटाईन डे ची सुरुवात १४ फेब्रुवारीच्या ७ दिवस आधी सुरु होते. ती म्हणजे रोज डे पासून मग चॉकलेट डे, हग डे असे आणि सातवा डे म्हणजे व्हैलेंटाईन डे आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ अनेक प्रेमी जोडपे भेटतात, फिरायला जातात, एकमेकांना भेटवस्तू देतात. मुंबईतील अनेक ठिकाणेही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने जगबजलेली होती. कोरोना संकट आणि लॉकडाऊननंतरचा हा पहिलाच व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे काही बंधने असतानाही मोठ्या उत्साहात तरुण आणि तरुणी बाहेर पडले होते.
- Advertisement -