Netravati Express : नेत्रावती एक्सप्रेसच्या कोच संरचनेत बदल

Netravati Express: Changes in the structure of Netravati Express
Netravati Express : नेत्रावती एक्सप्रेसच्या संरचनेत बदल

ट्रेन क्रमांक १६३४५ / १६३४६  लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेसची संरचना तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून दि. १.१२.२०२१ पासून आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ३ डिसेंबर २०२१ पासून बदलण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

सुधारित संरचना खालीलप्रमाणे असेल –

२ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, ३ द्वितीय आसन श्रेणी आणि एक पॅन्ट्री कार


हे ही वाचा -ST Workers Strike: निलंबनासह सेवासमाप्तीची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांनी रूजू व्हावे अन्यथा कारवाई करु, परिवहन मंत्र्यांचा इशारा