LIVE UPDATE : भाजपने दिलेल्या संधीची या जन्मात तरी उतराई होणार नाही – धनंजय महाडिक

Live Update

भाजपने दिलेल्या संधीची या जन्मात तरी उतराई होणार नाही – धनंजय महाडिक

राज्यसभेची उमेदवारी मिळणे खूप कठीण काम

भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांकडून महाडिकांचं जंगी स्वागत


पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी न दिल्याने समर्थक आक्रमक

बीड दौऱ्यावर असताना प्रविन दरेकरांचा ताफा अडवला

पंकजा मुंडे समर्थकांनी प्रविण दरेकर यांचा ताफा अडवला


उद्धव ठाकरेंना सत्तेवर राहायचा नैतिक अधिकार नाही – नारायण राणे


शिवसेनेकडून आता निवडणुकीतही माफियागिरी- किरीट सोमय्या


आमच्या हातात ईडी दिली तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील – संजस राऊत


पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला

मुंबई व उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, वाशिम, अहमदनगर, परभणी, चंद्रपूर, वाशिम अकोला, यवतमाळ जिल्ह्यात पावसाची हजेरी.

राज्यात विविध भागात पावसाची हजेरी