मुंबई

मुंबई

संजय निरुपमना मनसेची साथ नाहीच

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा-विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमकं मत तरी कुणाला द्यायचे असा संभ्रम निर्माण झाला होता.  2014...

तुर्भे येथील पालिकेच्या शाळेत चिक्कीत सापडल्या अळया

नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे गावातील येथील शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या चिक्कीत चक्क अळ्या सापडल्या आहेत. या प्रकाराने संपूर्ण शाळेत खळबळ माजली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा...

रंगीला गर्लने घेतली पवारांची भेट

बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर अनेकांच्या भेटीगाठी करत...

मुंबईचे डबेवाले ‘या’साठी जाणार सुट्टीवर

मुंबईकरांचे पोट भागवण्यासाठी मुंबईकरांना वेळेवर डबा पोहोचवणारे डबेवाले आता सुट्टीवर जाणार आहेत. येत्या १५ एप्रिलपासून ते २० एप्रिलपर्यंत मुंबईत जेवणाचे डबे पोहोचवणारे डबेवाले सहा...
- Advertisement -

झी वाहिनीचे प्रसारण दोन तास बंद

गेल काही दिवस झी वाहिनीवर वेगवेगळ्या मालिकांमधून भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला. मालिकेच्या माध्यमातून एखाद्या पक्षाचा प्रचार करणे हे आचारसंहीतेच्या विरोधात आहे. झी वाहिनीवर...

कांदिवलीत भिंत कोसळून एकाच मृत्यू; १ जखमी

कांदिवलीमध्ये इमारतीच्या घराचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एका १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याचे...

चेहरा पाहूनच राजकारणात घेतलं; शेट्टींची प्रतिस्पर्धी उर्मिलावर टीका

लोकसभा २०१९ साठी मुंबई उत्तर मतदार संघातून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका केली...

रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयावर हेलिकॉप्टरच्या घिरट्या! ७ जण उतरले!

देशभरात २० राज्यांमध्ये मतदान सुरू आहे. त्यासोबतच राज्यातल्या देखील ७ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान सुरू आहे. मात्र, असं असतानाच मुंबईतल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या...
- Advertisement -

पहिल्या टप्प्यासाठी विदर्भात आज मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सात मतदार संघात गुरुवारी पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. या सात मतदार संघात १२२ उमेदवारांचे भवितव्य मतदार पेटीत बंद होणार आहे....

शिवसेनेने फसवून दाखवले

मुंबईतील पाचशे चौरस फुटांच्या घरांना संपूर्णपणे मालमत्ता करमाफी देण्याची घोषणा करणार्‍या शिवसेना-भाजपसह नगरविकास खात्यानेही मुंबईकरांना पुरते फसवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घरांना...

काँग्रेसला राम मंदिर हवे आहे का?

आमच्यावर टिका करणार्‍या काँग्रेसला अयोध्येत राम मंदिर व्हावे असे वाटत नाही, जर त्यांना राममंदिर व्हावे असे वाटत असेल तर काँग्रेसचे नेते कायदेशीर अडसर का...

राज्यातल्या शेतकर्‍यांनाही पोर्टेबिलिटीचा पर्याय

मोबाईल दूरसंचार सेवा पुरवठा कंपन्या, केबल कंपन्यासारखाच पोर्टेबिलिटीचा पर्याय आता महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनाही मिळणार आहे. राज्यातील महावितरणच्या कृषीपंप ग्राहकांनाही येत्या दिवसामध्ये पोर्टेबिलिटीचा पर्याय मिळणार आहे....
- Advertisement -

राणेंचे कट्टर समर्थक कोळंबकर करणार शिवसेनेचा प्रचार

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आणि शिवसेना यामधील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचे जिथे जिथे उमेदवार उभे असतील त्यांना पाडण्यासाठी...

खुल्या बाजारात औषधांची बेकायदा विक्री

संरक्षण दलासह शासकीय रुग्णालयात मोफत वितरणासाठी असलेली औषधे बेकायदेशीररीत्या मिळवून, सदर औषधे खुल्या बाजारात विक्री करणार्‍या टोळीतील आणखी काही व्यक्तींना अटक करण्यात नवी मुंबई...

पाच खाणींचा कोळसा थेट वीजनिर्मिती प्रकल्पात

कोळसा खाणींपासून ते वीजनिर्मिती प्रकल्पाच्या संचासाठी उपलब्ध होणार्‍या कोळसा वाहतुकीसाठी महानिर्मिती एक नवा पर्याय शोधू पाहत आहे. कन्व्हेयर बेल्टच्या माध्यमातून हा कोळसा आता महानिर्मितीच्या...
- Advertisement -