मुंबई

मुंबई

परमबीर सिंह एसीबीचे महासंचालक

राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांना पदोन्नती देऊन त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी दुपारीच परमबीर सिंह...

कॅन्सरवरील ३९० औषधांच्या किंमती स्वस्त

कॅन्सरवरील ३९० औषधांच्या किंमती स्वस्त झाल्या आहेत. त्यातून केंद्र सरकारकडून कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. कॅन्सरवरील सूचीबाह्य ३९० औषधं स्वस्त झाली आहेत. या औषधांचा...

इंदू मिल येथील ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार- मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसांच्या जीवनात प्रकाशज्योत प्रज्ज्वलित करून अंधकारमय जीवन प्रकाशमय केले. तोच प्रकाश भीमज्योतीच्या माध्यमातून हे सरकार देत आहे. डॉ. आंबेडकर...

शुल्लक वादातून पत्नीने घेतले जाळून; निष्पाप चिमुरडीचाही मृत्यू

पती–पत्नीमध्ये कौटूंबिक वाद झाल्याने संतप्त पत्नीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. दरम्यान यावेळी आगीचा अचानक भडका उडाल्याने नवरा बायकोसह दोन वर्षाची चिमुरडीही आगीत...
- Advertisement -

नवरा पसंत नाही म्हणून नवविवाहितेने केला पतीचा खून!

नवरा पसंत नसल्याच्या कारणावरून एका नवविवाहितेने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना कल्याण शहर परिसरात घडली आहे. वृषाली साळूंखे असे त्या खून करणाऱ्या पत्नीचे नाव...

आकाश अंबानी Weds श्लोका मेहता

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा शाही विवाह समारंभ आज मुंबईत संपन्न झाला. आकाश अंबानीच्या लग्नाला बॉलिवूडचे स्टार,...

म्हणून अमित राज ठाकरेंचे भाषण कार्यकर्त्यांसोबत उभं राहून ऐकतो

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा म्हटल्या की तुफान गर्दी.. मग ते भाषण राज्याच्या कुठल्याही जिल्ह्यात असो... मुंबईत तर राज ठाकरे यांची एखादी सभा...

फेसबुकवर चुकीचे पद टाकल्यामुळे वाढू शकतात अडचणी

शहरातील माजी भाजपा आमदार आणि विद्यमान शहराध्यक्ष कुमार आयलानी यांनी आपल्या फेसबुकची आयडी आमदार म्हणून ठेवल्याने ते गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून फेसबुक...
- Advertisement -

निवडणूक जवळ येताच पुन्हा पुलवामा सारखा हल्ला घडवतील; राज ठाकरेंची भाजपवर टीका

"लोकसभा निवडणुकीच्या तोडांवर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करण्यात येत आहे. थोडे दिवस थांबा जशी निवडणूक जवळ येईल, तेव्हा पुन्हा एकदा पुलवामा सारखा...

२६ दिवसांनंतर महिला शिक्षकांचे आंदोलन स्थगित

मुंबईतील तब्बल ७१ विनाअनुदानित प्राथमिक शाळांना महापालिकेने अनुदान नाकारल्याने आंदोलन पुकारलेल्या शिक्षकांनी अखेर आपले आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. महापौर विश्वनाथ महाडेश्वर...

प्रदर्शन टाकीच्या अभावामुळे ‘तारा’ला पुन्हा समुद्रात सोडलं; पाहा व्हिडिओ

चर्नी रोड येथील प्रसिद्ध 'तारापोरवाला' मत्स्यालयातील समुद्र कासवांसाठीची प्रदर्शन टाकी पुन्हा ओकेबोकी झाली आहे. काही दिवसांपूर्वी मत्स्यालयात दाखल झालेली ‘तारा’ नामक ‘ग्रीन सी’ प्रजातीच्या...

राज ठाकरेंच्या राजकीय सर्जिकल स्ट्राईककडे सगळ्यांचे लक्ष

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १३ वा वर्धापन दिन असून, संध्याकाळी ५.३० वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा वांद्रे येथील रंगशारदा हॉलमध्ये...
- Advertisement -

करी रोडचा ब्रिटिशकालीन ब्रिज कलंडला; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

करी रोड रेल्वे स्टेशनचा ब्रिटिशकालीन ब्रिज थोडासा कलंडल्याने मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक धिम्या मार्गाकडे...

जाणत्या राजाच्या मध्यस्थीने दोन राजेंमधील वाद मिटले

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. मात्र आता या दोन राजेंमधील वाद संपुष्टात आणण्यात...

राममंदिर निर्माणाचा जो ‘फुटबॉल’ झाला तो शोभणारा नाही – शिवसेना

राममंदिर निर्माणाचा जो फुटबॉल झाला तो शोभणारा नाही, असे मत शिवसेनाने आपल्या 'सामना' मुखपत्रातू व्यक्त केले आहे. या अग्रलेखातून शिवसेनेने म्हटले आहे की, 'राजकारणी...
- Advertisement -