मुंबई

मुंबई

ठाणे शहरात अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये तब्बल २२ निर्णय घेण्यात आले आहेत. एकाच बैठकीत २२ निर्णय घेणारी ही पहिलीच बैठक ठरली आहे. यामध्ये ठाणे शहराच्या...

शेतकऱ्यांच्या चिता म्हणजे शेकोटी न्हवं – शिवसेना

'केंद्र सरकारने पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यूचा बदला घेतला. त्यामुळे सध्या त्यांचा सगळीकडे जयजयकार सुरु आहे. मात्र, जवानांप्रमाणेच आमचे शेतकरीसुद्धा मरत आहेत....

मुंबई सेंट्रल आगारातून डिझेल चोरी

मुंबई सेंट्रलच्या एसटी महामंडळाच्या आगारातून सोमवारी रात्री ५० लिटरपेक्षा जास्त डिझेल चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. डेपोत उभ्या असलेल्या एसटी बसमधून हे डिझेल...

नव्या आव्हानांचा डोंगर, पोलीस आयुक्त बर्वेंची तारेवरची कसरत

लोकसभा निवडणुका, देशातील युद्धसदृश्य परीस्थिती यांचा परिणाम देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईवर सर्वात प्रथम जाणवतो. मुंबईत होणार्‍या राजकीय सभा, बंदोबस्त, नाकाबंदी, रॅली...
- Advertisement -

स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी शोधला समस्यांवर तोडगा

सर्वसामान्यांना दैनंदिन आयुष्यात येणार्‍या समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने तोडगा काढता यावा या उद्देशाने माटुंगामधील वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये नुकतेच दोन दिवसीय ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ झाले. यामध्ये देशातील...

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर होर्डिंगबाजीला उधाण

मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या राजकीय होर्डिंग्जबाजीविरोधात न्यायालयाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. होर्डिंग्ज मुक्त मुंबईसाठी न्यायालयाने आदेश दिले आहेत. पण आगामी लोकसभा निवडणुकीच्या...

साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला आईकडूनच जबर मारहाण

विभक्त झालेल्या पतीला ब्लॅकमेल करण्यासाठी साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण करून त्याचा व्हिडियो पतीला पाठविणार्‍या आईचा प्रताप चव्हाट्यावर आला आहे. व्हिडियो व्हायरल झाल्याने अखेर...

नागपूरच्या बोगस शैक्षणिक संस्थेचा कल्याणात पर्दाफाश

राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे शैक्षणिक संस्था चालवत कोणतीही परीक्षा न घेता मोठमोठ्या बोगस डिग्रींची खिरापत वाटणार्‍या नागपूर येथील शैक्षणिक संस्थेचा कल्याण...
- Advertisement -

एसटीची स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित

एसटी महामंडळातर्फे बहुचर्चित स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ मुंबई सेंट्रलच्या आगारातून सुरू करण्यात आला आहे. विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण आणि विभागीय सांख्यिकी अधिकारी एकनाथ मगदूम...

पनवेल पालिकेच्या व्यापारी संकुलात लवकरच पोस्ट कार्यालय

पनवेलचे जुने पोस्ट कार्यालय गेल्या अनेक महिन्यापासून दुरवस्था झाल्याने बंद आहे. त्यामुळे ते तात्पुरत्या स्वरूपात नवीन पनवेल येथील मुख्यालयात सुरू होते. गेल्या 50 वर्षांपासून...

‘महिला दिनाचा सन्मान नको वस्तू खरेदी करून रोजगार द्या’

जागतिक महिला दिनी महिलांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करून त्यांना एक दिवसांचा रोजगार मिळवून द्यावा, हाच आमचा सन्मान आहे. असे कळकळीचे आवाहन वसईच्या दुर्गम...

राज्यात १३२० मेगावॉटची भर

वाढत्या विजेची मागणीमुळे महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे नवीन दोन वीज निर्मिती संच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकी 660 मेगावॉट क्षमतेचे कोळशावर आधारीत सुपर क्रिटिकल...
- Advertisement -

स्वस्त घरांचे स्वप्न गोरेगावात साकार होणार

मुंबईतल्या परवडणार्‍या दरातील घरांची व्याख्या ही डोळे विस्फारणारी असली, तरीही म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणार्‍यासाठी सहाय्यभूत ठरणारा अर्थसंकल्प मंगळवारी म्हाडात मांडण्यात...

नवी मुंबईतील ज्वेलरी पार्कमुळे १ लाख रोजगार निर्माण होतील

महापे एमआयडीसीत तब्बल 21 एकर जागेत उभारण्यात येणार्‍या ज्वेलरी पार्क मध्ये इतर देशातील ज्वेलरी व्यापार्‍यांना काम करण्याची संधी मिळणार असून त्याच ठिकाणी एक जागतिक...

शिवसेना नगरसेवकाचे निलंबन टळले

शीव येथील प्रभाग क्रमांक १७५ चे नगरसेवक आणि शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांना अनधिकृत बांधकामाप्रकरणी निलंबित करण्याची कारवाई अखेर टळली. सातमकर यांचे महापालिका...
- Advertisement -