मुंबई

मुंबई

मुंबई जिंकण्यासाठी राहुल गांधींचा स्पिरीट मंत्रा

मुंबई शहर हे संपूर्ण देशाला दिशा दाखवणारे शहर आहे. मुंबईच भारताला शक्ती देण्याचे काम करते. मुंबईत अनेक लोक एकत्र मिळून काम करतात, अशा शब्दात...

मंगल कार्यालयातून शिवसेना राष्ट्रवादीचे अमंगल

ऐरोली मधील मंगल कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याला शिवसेना खासदार राजन विचारे यांना डावलण्यात आल्याने त्याच वेळी सत्ताधारी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यात अमंगल कार्य घडले. या...

अंध-बहिर्‍या विद्यार्थिनींनी लिहिला दहावीचा पेपर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला (दहावी) शुक्रवारपासून सुरुवात झाली. दहावीच्या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यामध्ये...

युवामतदारांची मतदार नोंदणीकडे पाठ

मुंबईसह देशभरात युवा वर्गाची लोकसंख्या ही लक्षणीय आहे. याच युवा आणि नवमतदारांच्या जोरावर मागील लोकसभा निवडणुकीत प्रभाव पडल्याचे चित्र पहायला मिळाले होते. यंदा मात्र...
- Advertisement -

अंडरवर्ल्ड डॉन इजाजच्या भावाला खंडणीप्रकरणी अटक

अंडरवर्ल्ड डॉन इजाज लकडावालाचा भाऊ अकिल युसूफ लकडावाला ऊर्फ मर्चट याला गुरुवारी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अकिलवर खार परिसरातील एका बांधकाम...

पोलीस पाटील व होमगार्डच्या मानधनात वाढ

मुंबईसह राज्यभरातील पोलीस पाटील आणि होमगार्डच्या मानधनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील पोलीस पाटीलांना मिळणारे मानधनात वाढ करुन...

ई-चलानमुळे टॅक्सी चालकांची वाढली डोकेदुखी

मुंबईतील टॅक्सी चालक वाहतूक नियम मोडत असल्याने सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून त्यांच्यावर ई-चलानद्वारे कारवाई होत आहे. मात्र आपल्या टॅक्सीचे ई चलान झाल्याची माहिती टॅक्सी चालकांना...

ठाणे जिल्हा परिषदेचा ‘कल्याणकारी’अर्थसंकल्प सादर

ठाणे जिल्हा परिषदेचा सन 2018-19 चा सुधारित आणि सन 2019-20 चा 101 कोटी 78 लाख 80 हजार 600 रुपयांचा मूळ अर्थसंकल्प जिल्हा परिषद सर्वसाधारण...
- Advertisement -

मान्यता नसलेल्या शाळांची दहावीच्या परीक्षेसाठी पळापळ

दहावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत असताना मुंबई विभागीय मंडळातील मान्यता नसलेल्या तीन शाळांची विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी मात्र गुरुवारी धावपळ सुरू होती. शाळेला दहावीपर्यंत मान्यता नसतानाही...

उद्यापासून परळ टर्मिनस प्रवाशांसाठी खुले

मुंबईकरांना मागील कित्येक दिवसांपासून परळ टर्मिनसची प्रतीक्षा लागली होती. ती अखेर संपली आहे. मध्य रेल्वेकडून ३ मार्चपासून परळ रेल्वे टर्मिनस प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार...

अखेर एसटी मुख्यालयातील मेटल डिटेक्टर दुरुस्तीचे आदेश

मुंबई सेंट्रल येथे असलेल्या एसटी महामंडळाचे मुख्यालय आणि बस स्थानकात लावलेले सर्व मेटल डिटेक्टर मागील वर्षभरापासून बंद असल्याचे वृत्त सर्व प्रथम आपलं महानगरने प्रकशित...

मुंबईतील खड्डे अभियंत्यांच्या देखरेखीखालीच बुजवा

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्स तंत्राचा वापर केला जात असला तरी हे खड्डे बुजवण्याचे ज्ञान कामगारांना नाही. अभियंत्यांच्या निरिक्षणाखाली खड्डे बुजवले जात नसल्याने...
- Advertisement -

पालिकेचे बजेट कोट्यावधीचं; पण सभागृह दुरवस्थेत

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २१०० कोटीच्या अंदाजपत्रकाला गुरूवारच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली आहे. मात्र ज्या सभागृहात बसून नगरसेवकांनी कोट्यवधी रूपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. त्या...

केडीएमसीत पशुवैद्यकीय अधिकारीच नाही…

कल्याण डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा वर्षात तब्बल ६३ हजार २६२ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची अधिकृत आकडेवारी...

कल्याण स्थायी समितीत कोट्यावधींची लगीन घाई

आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवडयात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे आचारसंहितेच्या भितीपोटी कोटयावधी रूपयांच्या कामे मंजूर करण्याची लगीनघाई स्थायी...
- Advertisement -