मुंबई
मुंबई
सरांनी नेहमी चांगल्या गोष्टी शिकवल्या – सचिन तेंडुलकर
"आचरेकर सरांनी मला नेहमी चांगल्या गोष्टी शिकवल्या. याच कारणामुळे मी घडलो आणि माझी क्रिकेटची कारकीर्द यशस्वीरित्या पार पाडली. त्यावेळी त्यांनी दिलेले कोचिंग किती छान...
क्षुल्लक वादातून तरुणाला १०० मीटरपर्यंत नेले फरफटत
क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादावादीनंतर कारचालकाने एका तरुणाला १०० मीटरपर्यंत फरफटत नेले असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मालाड येथे घडली असून या घटनेमध्ये...
महापौर बंगल्यावरच उभारणार बाळासाहेबांचे स्मारक!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जागा अखेर निश्चित झाली आहे. बाळासाहेबांचे स्मारक दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्यावर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता या...
‘अगोदर रोजगार द्या, मग प्रवेश वाढवा’
महाराष्ट्राचे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी बुधावरी राज्यातील आयटीआयमध्ये शिक्षण घेऊ इच्छिनाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून आयटीआयमध्ये ५०...
- Advertisement -
या प्रेमवेड्या सीएने सार्वजनिक ठिकाणी लिहिले ‘प्रेमसंदेश’
प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक प्रकार मुंबईतील चेंबूर या ठिकाणी समोर आला...
Best Strike Live : बेस्टच्या खासगीकरणाला विरोध
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर बंगल्यावर बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ...
बेस्ट संप चिघळणार; तिसऱ्या दिवशीही संप
गेल्या दिवसापासून सुरू असलेल्या बसच्या संपामुळे मुंबईकरांचे पुरते हाल झाले आहेत. अद्यापही बेस्टचा संप सुरूच आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा हा बेमुदत संप असल्यामुळे तिसऱ्या दिवशी...
धक्कादायक! दररोज ५ रुग्णांना अँजिओप्लास्टीची गरज!
शरीरातील सर्व अवयवांमध्ये रक्तवाहिन्या पसरल्या आहेत. त्या रक्तवाहिन्यांमध्ये जर गुठळी झाली की त्या अवयवाला रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे, अनेकदा हार्ट अटॅक येतो. शिवाय,...
- Advertisement -
क्लस्टरच्या आडून सिंधी कॉलनी गिळंकृत करण्याचा डाव
कोणत्याही प्रकारचे गावठाणांचे आणि कोळीवाड्यांचे सीमांकन न करता क्लस्टर योजना अमलात येऊ शकत नाही. असे असतानाही मागील महासभेत सत्ताधारी आणि प्रशासनाने सहा क्लस्टर योजनांची...
युती गेली खड्ड्यात
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्यात केंद्र आणि राज्य सरकारची पिसे उपटली. सरकारच्या घोषणा या घोषणाच राहिल्याचे सांगताना शेतकर्यांना आणि कष्टकर्यांना फसवण्याचे...
जहाजावरील आगीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ‘मॉकड्रिल’
समुद्रात जहाजाच्या झालेल्या अपघातामुळे पाण्यात ऑईल मिसळून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी लावलेलेे ड्रगन बार्गेज, पाण्यापासून ऑईल वेगळे करणारे हेली स्किमर, सर्व्हिलन्स करणारे हेलिकॉप्टर, अद्ययावत उपकरणे...
संपग्रस्त मुंबईकर बेहाल
मुंबई बुधवारचा दिवसही प्रचंड अडचणीचा ठरला. बेस्ट कर्मचार्यांनी पुकारलेला संप दिसर्या दिवशीही सुरू असल्याने कामाला निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. तर दुसर्या बाजूला बँकांच्या संपामुळे...
- Advertisement -
कल्याण लोकसभेसाठी राष्ट्रवादीची फिल्डींग; खासदार शिंदेंची वाट बिकट?
शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत. त्यामुळे ठाणे-पालघर जिल्ह्यातील चार लोकसभा जागांपैकी असलेली कल्याण...
पाणीकपातीच्या मुद्यावर राजकारण तापणार
पाणीकपातीच्या मुद्यावरून बदलापुरात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने या मुद्यावर होर्डिंग्जच्या माध्यमातून भाजपला तसेच नामोल्लेख न करता स्थानिक आमदार...
वसई-विरार महापालिका घेतेय बिल्डर सोडून रहिवाशांचा बळी
ओसी नसलेल्या इमारतींना शास्ती लावण्यास वसई-विरार महापालिकेने सुरुवात केल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे बिल्डर सोडून रहिवाशांचा बळी दिला जात असल्याचे...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement