मुंबई

मुंबई

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अक्षरांना वळण

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू देण्यात येत असल्या तरी सुवाच्च आणि वळणदार अक्षरासाठी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अद्यापही दुरेघी आणि चौरेघी...

महावितरणची ‘फोटो मीटर रिडिंग’ होणार बंद

महावितरणने १ फेब्रुवारी २०१९ पासून वीज बिलावरील मीटर रिडिंगचा फोटो देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वीज बिलाबाबतची तसेच इतर महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी...

आजपासून काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा कोकणात

आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सुरू केलेली राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सोमवारी कोकणात दाखल होणार आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा कोकणात...

फडणवीसांना खोटं बोलण्याची दिक्षा मोदींनी दिली – सचिन सावंत

काँग्रेसला इंदू मिलची जागा बळकवायची होती असा जावईशोध राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. खोटं बोलण्यामध्ये त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही कारण...
- Advertisement -

शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा स्थगित; उद्योगमंत्र्यांनी भेटीसाठी दिला वेळ

मुंबईमध्ये अर्धनग्न अवस्थेत आलेल्या शेतकऱ्यांनी आपला मोर्चा अखेर स्थगित केला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी मोर्चा मागे घेतला आहे....

प्रदुषणामुळे शहरात श्वसन आणि हृद्यरोग रुग्णांमध्ये वाढ

शहर प्रदुषणाबाबत राज्यात दुसरा क्रमांकावर असल्याचे अनेक रिपोर्ट समोर आले आहेत. रासायनिक प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करत होत नसल्याने ही समस्या त्रासदायक ठरत आहे. याचा...

मुंबई मॅरेथॉनमध्ये ३२०० धावपटूंवर वैद्यकीय उपचार

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या ४६ हजार ४१४ स्पर्धकांपैकी ३२०० स्पर्धकांवर उपचार करण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांत वैद्यकीय उपचार लागणाऱ्या धावपटूंची संख्या...

आता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव – प्रकाश जावडेकर

खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला अग्रेसर बनविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला स्थान देणे आवश्यक आहे. सशक्त भारताच्या...
- Advertisement -

शिक्षकाने केले हृदय दान, वाचवले ६ जणांचे प्राण!

मुंबईच्या शाळेतील चित्रकला शिक्षकाने आपल्या मरणानंतर अवयव दान करुन सहा जणांना जीवदान दिलं आहे. हृदय, यकृत, डोळे, त्वचा आणि हाडांचे दान या अवयवदात्याने केले...

चमत्कार: जन्मानंतर १८ दिवसांनी बाळ प्यायले दूध, नाव ठेवले टायगर

उल्हासनगरमधील वडोल गावच्या नाल्यालगत १८ दिवसांपूर्वी एक बेवारस अर्भक आढळून आले होते. त्याची प्रकृती खालावली असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याची मृत्यूशी...

पतंगबाजी करताना भाजून तरुण जखमी, प्रकृती चिंताजनक!

मकरसंक्रांत या सणादरम्यान पतंग उडवताना अनेकदा विजेच्या वायर्सला शॉक लागून जखमी होण्याच्या घटना घडतात. अशीच एक घटना मुंबईतील विक्रोळीच्या पार्क साईट परिसरात घडली आहे....

Mumbai Marathon: पुरुष म्हणतायत ‘मर्द को भी दर्द होता है’

आशियातली सर्वात मोठी मॅरेथॉन म्हणून मुंबई मॅरेथॉनचा उल्लेख केला जातो. धावपटूंसोबतच अनेक सामाजिक संदेश देणारे लोक आणि संस्था देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतात....
- Advertisement -

मुंबई मॅरेथॉन संपन्न! केनियाचा कॉसमस लॅगट विजयी!

केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉन २०१९ चा विजेता ठरला आहे. तर महिला गटात इथियोपियाची अलेमू विजयी ठरली आहे. मॅरेथॉनच्या भारतीय गटात आर्मीचे नितेंद्र सिंग...

मोदींची एक्सपायरी डेट जवळ आली!

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी येथील ऐतिहासिक ब्रिगेड मैदानात संयुक्त भारतीय विरोधक महासभेचे आयोजन केले होते. या सभेत तब्बल २२ पक्षांच्या नेत्यांनी हजेरी...

जेईईमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा झेंडा

राष्ट्रीय परीक्षा संस्थेतर्फे इंजिनिअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेत १५ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल गुण मिळाले आहेत. या...
- Advertisement -