Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
मुंबई

मुंबई

आमच्याकडे १६६ एवढं बहुमत, विरोधी पक्ष अल्पमतात; आमचाच विजय – राम कदम

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. उद्या विधीमंडळाचं अधिवेशन असून विधानसभेच्या...

शिंदे गट आणि भाजप आमदारांची ताजमध्ये बैठक सुरु

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईला दाखल झाले आहेत. तसेच मुंबई विमानतळावरून दाखल झाल्यानंतर ते...

मुंबईत पावसाची उसंत, मात्र दुर्घटनासत्र सुरूच; घरांच्या पडझडीत ३ जण जखमी

मुंबईत बुधवारपासून बरसणाऱ्या मुसळधार पावसाने शनिवारी काहीशी उसंत घेतली. पावसाचे प्रमाण अगदी कमी होते ; मात्र मुंबईत दुर्घटनांचे...

माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा, शिवसेनेकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे प्रचंड मोठा हादरा बसलेल्या शिवसेनेने आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचा निर्णय घेतला...

११ दिवसानंतर शिंदे गटाचे आमदार मुंबईत दाखल

शिवसेनेचे बंडखोर आमदार ११ दिवसानंतर मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. भाजपचे...

सेक्स करून केली वहिनीची हत्या, गुन्ह्याची दिली कबुली

अक्सा बीच कॉटेज हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मागच्या आठवड्यात इंदू तातड (३३) ही महिला मृतावस्थेत सापडली होती. तिचाच चुलत दीर हरीश...

पोस्ट शेअर करताय… ही दक्षता घ्या !

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाऊस पडायला सुरुवात झालीये. उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाने दिलासा दिला आहे. पण थोडंस नजीकच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर पावसाळ्यातील...

स्वच्छतेच्या रँकिंगमध्ये वर येण्यासाठी ठाणे नगरपालिकेची नामी युक्ती

ठाणे नगरपालिकेनं नव्यानं स्थापित केलेल्या रस्त्यावरील हाय-टेक कचरापेटी वापरण्याकरिता रहिवाशांना सोन्याच्या नाण्याचं आमिष देण्याची नामी युक्ती लढवली आहे. ठाण्याच्या पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी...

मुंबईत पावसाची दमदार हजेरी

हवामान खात्यानं अंदाज दिल्यानुसार आज पहाटेपासूनच मुंबईत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. चर्चगेट आणि सीएसटीपासून अंधेरी, दहिसर आणि कांजूरमार्ग, घाटकोपरमध्ये पहाटेपासूनच विजांच्या कडकटासह पावसानं...

केरळमधून परतणाऱ्यांचा अपमान करु नका !

केरळमधील नागरिकांना सध्या निपाह व्हायरसचा तडाखा बसतो आहे. आतापर्यंत अनेकांना या व्हायरसमुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे केरळमधील निपाह विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे केरळ राज्यातून...

खिशात मोबाईल ठेवत असाल तर सावधान…

खिशात ठेवलेल्या मोबाईलने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना नुकतीच भांडुप येथे घडली आहे. भांडुप रेल्वे स्टेशन परिसारातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली असून या...

समीर भुजबळांना जामीन मंजूर…

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार तसेच जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी...

अमित शहांसाठी मातोश्रीवर ‘आमरसा’ची मेजवानी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. 'संपर्क फॉर समर्थन' हे अभियान भाजपने सध्या सुरु केले आहे. त्यांतर्गत शहा आज संध्याकाळी साडे...

साखर उत्पादकांसाठी केंद्र सरकारचे ८५०० कोटींचे पॅकेज

साखर उत्पादकांसाठी साखरे एवढीच गोड बातमी आहे. साखर उत्पादकांसाठी सरकारने ८ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळामध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात...

मुंबई खरंच तुंबणार नाही?

MMRDA आणि MMRCAच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन यंदा पावसात मेट्रो प्रकल्पामुळे मुंबई तुंबणार नसल्याचे आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (MMRCA)...

“निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले”

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आता निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले असून, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याची...

परळचा नवा प्लॅटफॉर्म १० जून पासून प्रवाशांसाठी खुला

एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने नव्या प्लॅटफॉर्मचं काम जोमाने हाती घेतलं होतं. या प्लॅटफॉर्मचं काम आता अंतिम टप्प्यात पोहचलं आहे. येत्या रविवारपासून...