मुंबई
मुंबई
श्रेयाच्या वाटमारीत कोस्टलरोडचे भूमिपूजन उध्दव ठाकरेंच्या हस्ते
सागरी किनारी रस्ता(कोस्टल) प्रकल्प प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची लगबग सुरू झाली आहे. या कोस्टल रोडचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते व्हावे, अशी...
तीन हजार कुटुंबे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत
सुमारे तीन हजार कुटुंबे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असून अद्यापही महापालिका प्रशासनाने त्यांच्या अर्जावर कोणताही शेरा मारलेला नाही. पात्र अपात्रच्या फेर्यात या कुटुंबाना अडकवून ठेवल्याने कल्याण-डोंबिवली...
उद्धव यांच्या सहभागाला पीएमओ संमतीची प्रतीक्षा
मोदी आणि अमित शहांविरोधात आरोपांचा पाढा सुरू ठेवण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेने युतीतील बेबनाव पुन्हा वाढू लागला आहे. एकीकडे उध्दव ठाकरे आणि शिवसेनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न...
मराठा आरक्षण नाही, भरती नाही – सिडकोची भरती स्थगित
मराठा आरक्षण लागू होण्यापूर्वी सिडकोने जी ८६ प्रथम व द्वितीय श्रेणी अधिकार्यांची भरती जाहीर केली होती त्या भरतीसाठी शनिवार व रविवार अशी दोन दिवस...
- Advertisement -
बंदी असलेल्या औषधांच्या विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक
बंदी असलेल्या औषधांच्या विक्रीचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणार्या नऊ आरोपींना गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अंधेरीतील एका कॉल सेंटरमध्ये छापा टाकून...
महापालिकेचे 1500 बालरक्षक सज्ज
शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारतर्फे शोध मोहीम राबवण्यात येते. ही शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात...
बेस्टला अनुदान देण्यास महापालिकेची टाळाटाळ
तोट्यात गेलेल्या बेस्टला मदत करण्यासाठी आर्थिक काटकसरीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास भाग पाडणार्या महापालिकेडून अद्यापही उपक्रमाला अनुदान दिले जात नाही. बेस्टला जाणीवपूर्वक आर्थिक मदत दिली...
कल्याण मेट्रोचे मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन
ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो टप्पा क्र ५ च्या मार्गिकेचे भूमिपूजन मंगळवार १८ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानावर...
- Advertisement -
वर्तकनगर पोलीस वसाहतीतील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
अहोरात्र राबणार्या, नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणार्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हक्काचे सुसज्ज घर मिळाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच...
मालडब्यातून बेकायदा प्रवास करणार्यांना आरपीएफचा दणका
रेल्वेच्या मालडब्यातून सोबत सामान नसेल तर प्रवास करणे बेकायदेशीर आहे. मात्र तरीही गर्दीपासून सुटका होण्यासाठी अनेकजण मालडब्यातून प्रवास करतात. त्यांच्याविरोधात रेल्वे पोलीस दलाने (आरपीएफ)...
टेकफेस्टमध्ये तंत्रज्ञानाचा अविष्कार
आयआयटी मुंबईचे टेकफेस्ट म्हणजे तंत्रज्ञानप्रिय व्यक्ती व विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच असते. विज्ञान व तंत्रज्ञानला प्राधान्य देणार्या टेकफेस्टमध्ये जपान, स्विडन, जर्मनी, रशिया, नेदरलँड यासारख्या...
महापौरांवरच संशयाची सुई
कुर्ल्यातील आरक्षित भूखंडाचा नामंजूर केलेला प्रस्ताव विरोधकांमुळे पुन्हा मंजूर करावा लागला. परंतु हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर विरोधकांवर आरोप करणार्या महापौरांच्या विरोधातील पुरावाच विरोधी पक्षनेत्यांनी...
- Advertisement -
फ्लॅटचे आमिष दाखवून 98 लाख रुपयांची फसवणूक
फ्लॅटचे आमिष दाखवून सुमारे 98 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन बांधकाम व्यावसायिकांसह इतर आरोपींविरुद्ध रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यात जितेंद्र...
‘एमआरआय’साठी दिली २०२० ची अपॉइंटमेंट
मुंबईतील सर्वात मोठे सरकारी हॉस्पिटल असणाऱ्या नायर हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही एमआरआय करण्याचा विचार करत असाल तर. तर हे नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला २०२०...
सेव्हन हिल्स हॉस्पिटल नक्की कुणाचे?
अंधेरी पूर्वच्या मरोळमधील सेव्हन हिल्स रुणालय संस्थेच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी महापालिका ठरावाचा फेरविचार करण्याची सूचना महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आली आहे. सेव्हन हिल्सकडून रुग्णालय...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement