मुंबई

मुंबई

शिवरायांच्या नाण्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाण्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळाले आहे. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये शिकणाऱ्या रुपल सावंत हिने ही किमया करून...

रुग्णालयात आग; नवजात अर्भकाचा मृत्यू

अंधेरी मधील मरोळ येथे कामगार रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेमध्ये एकूण १४७ लोक जखमी झाले...

आत्मदहन करणाऱ्या तौसिफ शेखचा उपचारादरम्यान मृत्यू

अहमदनगरच्या कर्जत येथील दर्ग्याच्या जागेतील अतिक्रमण काढण्याची मागणी करण्यासाठी काल, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेणाऱ्या तौसिफ शेखचा आज, २१ डिसेंबर रोजी सकाळी दुर्दैवी...

मंत्रालयात दिवसाला 500 किलो ओला कचरा

राज्यभरात लागू होणार्‍या कायद्यांची आणि नियमांची अंमलबजावणी ज्या मंत्रालयातून केली जाते, त्या मंत्रालयातच नियमांना केराची टोपली दाखविली गेली आहे. मुंबई महापालिकेने आदेश दिल्यानंतरही मंत्रालयात...
- Advertisement -

सावधान… लोकलमध्ये बॅग चोर्‍या वाढल्या

लोकलमधून मोबाईल चोरीबरोबरच बॅग चोरीच्याही तक्रारी वाढत आहेत. चोरांच्या या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून प्रवाशांना सावधगिरीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तरीही २०१७...

राजकीय पटलावर कल्याण केंद्रस्थानी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याण येथे मेट्रो -५ आणि मेट्रो -९ चा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यामुळे राजकीय पटलावर कल्याणचे वजन वाढू लागले...

पूल वेळेत बांधा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन

सांताक्रूझ रेल्वे स्थानकांचा पूर्व-पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल अजूनही अपूर्णावस्थेत असल्यामुळे सांताक्रूझ रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर तुडुंब गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे इथेही एल्फिस्टन दुर्घटनेची...

पर्यावरण संवर्धनासाठी वैज्ञानिक संशोधने

प्लास्टिकचा पुनर्वापर, ऑक्सिजन विरहीत प्लास्टिक जाळल्यास प्रदूषण होत नाही, घरगुती तेलाचे बायोडिझेलमध्ये रुपांतर करून पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर तोडगा, दुष्काळावर मात करण्यासाठी संत्र्याचा उत्तम...
- Advertisement -

वाढत्या महागाईचा फटका मंत्रालयाच्या झेंड्यालाही

मुंबईसह देशात वाढत अलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. या महागाईच्या कचाट्यातून मंत्रालयाच्या राष्ट्रध्वजाची ही सुटका झालेली नसल्याचे चित्र दिसून आले आहे. वाढत्या महागाईमुळे...

पाण्याच्या नावाने नगरसेवकांची बोंबाबोंब

मुंबईत पाण्याची समस्या तीव्र असल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत असतानाच प्रशासनाने मात्र कपात वगळता पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला आहे. गळती व दुरुस्तीची कामे करून...

काँग्रेस आघाडीत सामील होण्याचे आंबेडकरांचे मार्ग बंद झाल्यात जमा

प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला काँग्रेस आघाडीत येण्याचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत. आघाडीत यायचे असल्यास एमआयएमबरोबरील संबंध मोडावे लागतील, अशी अट आघाडीच्या...

अलिबागमधील बेकायदा बंगल्यांवरील कारवाई निधीअभावी थांबली

अलिबाग समुद्र किनार्‍यावरील बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाईसाठी निधी उपलब्ध नसल्याची कबूली अलिबाग जिल्हाधिकार्‍यांनी गुरुवारी मुंबई हायकोर्टात दिली. राज्य सरकारने या कारवाईसाठी लागणार्‍या जेसीबी आणि इतर...
- Advertisement -

राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात एकाच मराठी शाळेचा समावेश

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षी प्रभागनिहाय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात येतात. यामध्ये मराठी शाळांमधील विद्यार्थी उत्तम प्रकारे प्रकल्प सादर करतात. परंतु भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे...

७०व्या वर्षी अवयवदान करून चौघांना दिले जीवदान

अंधेरी पश्चिम येथील चार बंगला येथे राहणार्‍या ७० वर्षीय चंद्रकांत तारे यांनी अवयवदान करून चौघांना जीवदान दिले. मुंबईच्या क्रिटीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १७ डिसेंबर या...

सिडकोच्या मालकीची जमीन आता होणार स्वतःच्या मालकीची

सिडकोच्या लीज होल्ड जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. सिडकोच्या मालकीच्या घरात राहणार्‍या लाखो...
- Advertisement -