मुंबई

मुंबई

सेनेच्या ड्रिम प्रोजेक्टविरोधात कोळीबांधव एकवटले

सुमारे साडे पस्तीस किलोमीटरचा मुंबई कोस्टल रोड प्रकल्प शिवसेनेसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसाठी ड्रिम प्रोजेक्ट म्हणून हाती घेतला...

प्रवाशांच्या साथीने पोलीस स्टंटबाजांच्या मुसक्या आवळणार

रेल्वे प्रवासात दिवसेंदिवस वाढते स्टंट रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनीच आता प्रवाशांना आवाहन करायला सुरुवात केली आहेत. लोकलच्या दारात उभे राहून जीवघेणे स्टंट करणार्‍या मुलांना जर...

महापालिकेचे अधिकारी धनदांडग्यांसाठी की गोरगरीबांसाठी!

मुंबई महापालिका प्रशासन हे विकासक आणि धनदांडग्यांसाठी आहे, गोरगरीब जनतेसाठी नाही, असा आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनावरच तोफ डागली आहे. गरीबांच्या घरांवर हातोडा चालवून तसेच...

ग्रामीण भागातही बाईक अ‍ॅम्बुलन्सने वाचवले हजारोंचे प्राण

मुंबईच्या चिंचोळ्या गल्ल्यांतून, अरुंद रस्त्यांतून रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे बाईक अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यात आली. तशीच सुविधा ग्रामीण...
- Advertisement -

कॅप्टन नगिनदास शहासाठी एमआयडीसी बोर्डाची स्वतंत्र पॉलिसी?

जागेच्या ऐवजी जागा देण्याचे एमआयडीसी प्राधिकरणाचे कोणतेही धोरण नाही. ते फक्त १९९४ साली कॅप्टन नगिनदास शहासाठी एमआयडीसी बोर्डाकडून राबवण्यात आले होते, असा खळबळजनक खुलासा...

कोस्टल रोडवरचा प्रवास ‘टोल फ्री’

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा ड्रिमप्रोजेक्ट समजला जाणार्‍या मुंबईच्या कोस्टल रोडचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. कोस्टल रोडवरून कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन...

पोलिस संरक्षणाशिवाय केडीएमसीचे पान हलेना

नवीन प्रकल्पाची आखणी असो व मोजणी, अनधिकृत इमारतीच्या बांधकामावरील कारवाई असो वा फेरीवाल्यांवर ..सध्या पालिकेला केाणतंही काम करताना पोलीस संरक्षण घ्यावे लागत आहे. पालिका...

पाणीकपातीच्या संकटासोबत ठाणेकरांवर दरवाढीची कुर्‍हाड

वरूणराजाने पाठ फिरवल्याने मुंबईसह अनेक मोठ्या शहरातून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच महापालिका क्षेत्रातून पाणी कपात करण्यास सुरुवात झाली आहे. ठाणेकरांवरही पाणी...
- Advertisement -

प्लॉस्टिक बंदीचा फुगा फुटला

प्लास्टिक बंदीच्या कारवाईसाठी महापालिकेने दुकाने व आस्थापने, परवाना विभाग आणि बाजार विभागाच्या 310 निरिक्षकांची फौज तयार केली. या चमुने सहा महिन्यांमध्ये 45 लाख 255...

गिरणी कामगारांसाठी मुंबईनजीक घर

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. त्यासाठीच येत्या १५ दिवसांमध्ये राज्याचे मुख्य सचिवांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. मुंबईच्या आसपासच गिरणी कामगारांना...

माजी आयुक्तांचा ‘लाख’मोलाचा पाठिंबा

मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या मुलांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याचा गौरव व्हावा म्हणून मुंबई पोलीस दलाचे तत्कालीन आयुक्त जुलिओ रिबेरो यांनी...

शाळेतून हरवलेल्या ६ वर्षीय मुलीला दिघी पोलिसांनी शोधले

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड मधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना गुन्हेगार शोधण्याऐवजी घरातून निघून गेलेली, शाळा परिसरातून हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी कसरत करावी लागत आहे....
- Advertisement -

कल्याणमध्ये मोदींच्या कार्यक्रमामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ

कल्याण - मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचे भूमिपूजन करण्यासाठी १८ डिसेंबरला कल्याण दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्यामुळे अधिकारी आणि...

पुढच्या वर्षी २५०० घरांची लॉटरी; कोकण मंडळाची लॉटरी जानेवारीत

गेल्या चार वर्षात म्हाडाने मुंबईकरांसाठी सातत्याने लॉटरीसाठी अधिकाधिक घरांची उपलब्धतता करून दिली आहे. यंदा लॉटरीसाठी उपलब्ध घरांच्या तुलनेत पुढच्या वर्षी दुप्पट घर देण्यासाठी आमचा...

मुंबईत प्लास्टिक बंदी आहे का?

प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोल बंदी राज्य सरकारने लागू केल्यानंतर मुंबईत मोठा गाजावाजा करत मोहिमेला सुरुवात केली. प्लास्टिक पिशवी बाळगल्यास पाच हजार रुपयांचा दंड, दुसऱ्यांदा...
- Advertisement -