मुंबई

मुंबई

गोरेगाव जंगल आग प्रकरण : उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

गोरेगावच्या आरे कॉलनीमधील जंगलात लागलेली आग तब्बल सहा तासानंतर अटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. आरे कॉलनीतील अरुण...

मुख्यमंत्र्यांनी आरतीबाज लोकांपासून सावध राहावे – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनसारख्या आरतीबाज लोकांपासून सावध राहावे, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी 'सामना' या...

इनकी तो निकल पडी; वर्षाचा पगार दीड कोटी रुपये

'आयआयटी' मुंबईच्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्याआधीच अनेक कंपन्यांनी जॉब ऑफर केला आहे. त्यातही मायक्रोसॉफ्ट या जगविख्यात कंपनीने विद्यार्थ्यांना सर्वाधिक पॅकेज ऑफर केलं...

रेल्वे आणि बस अपघातानंतर जुईनगरच्या समस्या चव्हाट्यावर

जुईनगरमधील रेल्वे क्रॉसिंगवर गेल्या सप्ताहात रेल्वे आणि बसचा अपघात झाला. त्यानंतर या विभागातील अनेक समस्या पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत. अशा सर्व समस्यांचे एकीकरण...
- Advertisement -

कामा हॉस्पिटलची बिले नामंजूर

कामा हॉस्पिटलमधील औषधांची बिले प्रशासकीय अधिकार्‍याने मंजूर न केल्याने राज्यातील सरकारी हॉस्पिटल्स व वैद्यकीय महाविद्यालये यांना औषध पुरवठा करणार्‍या वितरकांची बिले रखडली होती. बिले...

६० हजार झोपडीधारकांचा बायोमेट्रिक सर्व्हेक्षणाला विरोध

मुंबईतल्या झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करण्याच्या बायोमेट्रिक सर्व्हेक्षणाला मुंबईतील ६० हजार झोपडीधारकांनी विरोध केला आहे. पश्चिम उपनगरातून या बायोमेट्रिक सर्व्हेक्षणाला विरोध होत आहे. त्यामुळेच मुंबईतील...

नेरूळ रेल्वे स्थानक की बार अँड रेस्टॉरंट?

दारू आणि चाखणा एकाच ठिकाणी मिळणार्‍या नेरूळ रेल्वे स्थानकातच तळीरामांची बसायचीही सोय होत असल्याने हे स्टेशन आहे की बार अँड रेस्टॉरंट, असा प्रश्न निर्माण...

तरुणाच्या दक्षतेमुळे चिमुरडीवरील अतिप्रसंग टळला

अपहरण करण्यात आलेल्या ४ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्‍या विजय यादव या नराधमाला श्रवणसिंग पडा या तरुणाने पकडून मुलुंड पोलिसांच्या ताब्यात दिले....
- Advertisement -

दररोज 9,612 प्रवाशांच्या मोबाईलची चोरी

मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानके आणि लोकलगाड्या यामध्ये होणार्‍या चोर्‍या आता नित्याच्या झाल्या आहेत. कालपर्यंत पाकीटमारांनी रेल्वे स्थानकांमध्ये हैदोस घातला होता. मात्र आता डिजिटल मनी...

20 लाखांच्या बाईकने घेतला तरुणाचा बळी

मित्रांसोबत लाँग ड्राईव्हवर गेलेल्या वसईतील एका तरुणाचा 20 लाखांच्या बाईकने बळी घेतल्याचे उघड झाले आहे. झोएब मर्चंट असे या तरुणाचे नाव असून दर रविवारी मित्रांसोबत...

भाजपच्या कुरघोडीमुळे दुष्काळाचा सेनेकडून स्वतंत्र आढावा

मराठवाड्यातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दुष्काळाचे निमित्त करत भाजपने सुरू केलेल्या घुसखोरीची दखल घेत सेनेच्या मंत्र्यांना तातडीने तिथे जाऊन दुष्काळाचा आढावा घेण्याच्या सूचना सेनेचे पक्षप्रमुख उध्दव...

लेखापरिक्षकांनी आक्षेप घेऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

ठाणे महापालिकेचा सन् 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता सुमारे 4060 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. ठाणेकरांच्या खिशातून हा प्रचंड पैसा कररुपाने पालिकेच्या तिजोरीत जमा होतो. मात्र...
- Advertisement -

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी सज्ज

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी येणार्‍या आंबेडकरी जनतेच्या सुविधेसाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी...

नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न हवेत

राज्यातील उच्च शिक्षणामध्ये भविष्यात नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांसाठी प्रयत्न करण्यासंदर्भात राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंनी मुंबई विद्यापीठात झालेल्या सहविचार सभेत चर्चा केली. तसेच आर्टिफिशियल इंटेजिलन्स, डाटा अ‍ॅनालायटिक्स...

सहलींसाठी खासगी गाड्या

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे यंदा पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या बाहेर एका वॉटर रिसोर्टवर ही सहल आयोजित केल्याने प्रशासनावर...
- Advertisement -