मुंबई

मुंबई

मुंबईजवळ राहत्या घरात इसमाचा संशयित मृत्यू

राहत्या घरात प्रेशर कुकरने डोक्यावर वार केल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना कोपर खैरणे परिसरात घडली. विजयकुमार ढहोत्रे (६२) असे या इसमाचे नाव असून ते सरकारी...

अजित पवार, सुभाष देशमुखांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

मराठा आरक्षणाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती महामोर्चाच्यावतीने २ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली...

समृद्धी महामार्गला शिवसेनेचा विरोध मावळला?

समृद्धी महामार्ग! या समद्ध महामार्गाला असलेला शिवसेनेचा विरोध मावळला का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कारण, मुंबई ते नागपूरदरम्यानच्या प्रस्तावित महामार्गाला आता...

नेरुळ-खारकोपर रेल्वे; उलवेकरांसाठी मोठा दिलासा

अखेर रखडलेल्या नेरुळ-खारकोपर या उरण मार्गावरील पाहिल्या टप्प्यातील ट्रेन सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी या मार्गाला...
- Advertisement -

सव्वा कोटींचे दागिने लुटणारे आरोपी गजाआड

डोळ्यात मिरची पूड फेकून हातावर चाकूने वार करत सव्वा कोटींच्या दागिन्यांची लुट करणाऱ्या आरोपींना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. लोअर परेल परिसरात २८...

दिवाळीदरम्यान मुंबईत आगीच्या १९६ घटना

दरवर्षी मुंबईत दिवाळीदरम्यान आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यंदाही दिवाळीच्या ५ दिवसात तब्बल १९६ आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ५० आगी या...

एसी लोकलचा दरवाजा विरुद्ध दिशेने उघडल्याने प्रवाशांचा गोंधळ

नालासोपारा स्थानकात धावलेल्या एसी लोकलचा दरवाजा विरुद्ध दिशेने उघडल्याने प्रवाशांचा गोंधळ उडला. नालासोपारा रेल्वे स्थानकात दुपारी १.३१ च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या दिशेने दरवाजा...

रुग्णालयांमध्ये रक्त तुटवडा, दिवाळी सुट्यांचा फटका

सध्या दिवाळीची सुट्टी सुरु असून मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये रक्त तुटवडा जाणवत असल्याचे समोर आले आहे. दिवाळीआधी फारच कमी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याकारणाने...
- Advertisement -

मीटर रिडिंगला बाय बाय

दाराबाहेर नीट दिसत नसलेला, घरात पेटीत लपवलेला, मीटर केबिन लॉक असलेला, रिडिंग न दिसणारा असे वीज मीटरसोबत चालणारे लपवाछपवीचे प्रकार आता मोडीत निघणार आहेत....

कॅन्सरच्या उपचारासाठी वेदनारहित ‘केमो’

कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर उपचार करताना केमोथेरपीत रुग्णांना असह्य वेदना होतात. या वेदनांतून रुग्णांची लवकरच सुटका होणार आहे. आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी हे नवे संशोधन केले...

दिवाळीत नाही तर देव दिवाळीला बोनस मिळणार का?

दिवाळी संपली तरी ४० हजार बेस्ट कर्मचार्‍यांना जाहीर झालेला साडेपाच हजार रूपये बोनस अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी...

ठाणे, पालघरमध्ये २४४ बेकायदा शाळा

बेकायदा शाळांची यादी दरवर्षी जाहीर केली जात असली तरी झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या ठाणे, पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा शाळा सुरू केल्या जात आहेत. पालघरमध्ये...
- Advertisement -

अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा धडाका

मुंबईसह उपनगरात वाढत असलेल्या अनधिकृत होर्डिग्ज आणि बॅनरबाजीविरोधात दैनिक ‘आपलं महानगर’ने रिपोर्ताजच्या माध्यमातून प्रकाश टाकल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दादर, बोरिवली, परळ,...

प्रॉपर्टीच्या वादातून भावावर प्राणघातक हल्ला

प्रॉपर्टीच्या वादातून भावानेच भावावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी कांदिवली परिसरात घडली. या हल्ल्यात आदर्श रामप्रसाद विश्वकर्मा हा 26 वर्षांचा भाऊ गंभीररित्या जखमी झाल्याने...

दिवाळी सुट्टीनंतर पालिका रुग्णालयांतील ओपीडी फुल्ल

दिवाळीतील चार दिवस शहर आणि उपनगरातील केईएम, नायर आणि शीव या महापालिकेच्या रुग्णालयांमधील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) बंद होते. सुट्ट्या संपल्यानंतर महापालिकेच्या तिन्ही प्रमुख...
- Advertisement -