मुंबई
मुंबई
फटाके कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘ग्रीन फटाके’ वाजवण्याचा सल्ला दिला आहे. तर, मुंबई उच्च न्यायालयाने निवासी परिसरात वाजवण्यात येणार्या फटाक्यांचा आवाज ५५ डेसिबलपेक्षा जास्त...
चायनीज लायटिंगला कोल्हापुरी ठसका
दिवाळी म्हटलं की, सगळीकडे झगमगाट, रोषणाई. ही रोषणाई येते ती दिवाळीत घरोघरी सजवण्यात आलेल्या कंदिलांनी आणि करण्यात आलेल्या लायटिंगने. दोन वर्षांपूर्वीपर्यंत बाजारामध्ये साधारणतः ८०...
कोणी जागा देते का जागा
मुंबई:- ठाणे-पालघरमधील गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या वस्तू व नमून्यांचे तत्काळ विश्लेषण व्हावे यासाठी ठाण्यामध्ये स्वतंत्र लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (मिनी फॉरेन्सिक लॅब) उभारण्याला 2016 मध्ये मंजुरी...
डी-मार्ट सोबत ठामपाच्या अधिकार्यांचा शाळा पाहणी दौरा
योग्य सुविधा दिल्याशिवाय आपण वर्ग बदलणार नाही, त्यासाठी तुम्हाला देखील निरीक्षण करण्यासाठी बोलावू असे पालकांना आश्वासन देऊनही 27 ऑक्टोबर रोजी अचानक डी मार्टच्या अधिकार्यांसोबत...
- Advertisement -
शिक्षणाच्या मार्गाला टपर्यांचा विळखा,पोलीस पालिकेचे दुर्लक्ष; शाळा हतबल
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा किंवा महाविद्यालयापासूनच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई असतानाही मुंबईतील बहुतांश शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात हा...
25 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी तिघांना अटक
सुमारे 25 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी तीन आरोपींना वर्सोवा पोलिसांनी अटक केली. विष्णू अमृतलालजी पुरोहित, महेशकुमार भुपानी राजगोर आणि हितेशकुमार सावळाराम पुरोहित अशी या तिघांची...
वाशीतील श्रद्धा अपार्टमेंटमधील रहिवाशांची दिशाभूल, २.५ एफएसआयचे खोटे स्वप्न
वाशी सेक्टर १० मधील श्रद्धा अपार्टमेंट गेल्या तीस वर्षांपूर्वी धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यातील सहा इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तेव्हापासून यातील...
बावखळेश्वर मंदिर बचाव समितीवर गुन्हा दाखल
पावणे एमआयडीसीमधील बावखळेश्वर मंदिर वाचवण्याच्या उद्देशाने धार्मिक स्थळे बचाव समितीने शिवसेना नेते सुभाष देसाई यांना टीकेचे लक्ष करत त्यांच्या विरोधात वाशीतील शिवाजी चौकात निदर्शने...
- Advertisement -
रेल्वेत १२९ वर्षे जुने घड्याळ आजही दर्शवते अचूक वेळ
पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कारखान्यात कर्मचार्यांना वेळ समजावी म्हणून १८८९ साली ब्रिटिशांनी एक घड्याळ बसवले. हे घड्याळ १२९ वर्षे जुने आहे. मात्र आजही ते...
डॉक्टर महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी आरोपीस अटक
डॉक्टर महिलेशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी हाफिज लाडले साब शेख या 44 वर्षांच्या टेलरला शनिवारी खार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे...
गोवंडीतील अपघात; आरोपी डंपरचालकाला अटक
डंपर अपघातात एका महिलेसह तिच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा गोवंडी परिसरात घडली. पूजा प्रमोद घडशी (29) आणि समर्थ प्रमोद घडशी...
माहुलवासीयांना सुरक्षित घरे देण्यास सरकारचा नकार
मुंबई:-दूषित वातावरणामुळे विविध आजार, समस्यांचा सामना करणार्या माहुलवासीयांना सुरक्षित घरे देण्यासंदर्भात 1 ऑक्टोबरपर्यंत आराखडा सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. मात्र...
- Advertisement -
कुत्र्या, माणसाची अनोखी दोस्ती
ठाणे:-स्थळ: मासुंदा तलाव ,ठाणे पश्चिम. तलावाच्या कठड्यावर एकाच ठिकाणी २६ वर्षे मॉलिशचा व्यवसाय करणारे, गोविंद राम आहुजा हे सध्या ठाण्यात चर्चेचा विषय आहेत. ते...
श्रमजीवींचा 30 ऑक्टोबरला विराट मोर्चा
वसई :-आपल्या न्याय्य हक्कांसाठी सरपण आणि चुली घेवून आदिवासी ग्रामस्थ सज्ज झाले असून,30 ऑक्टोबरपासून मागण्या मान्य होईपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातच आपला संसार थाटण्याचा निर्धार...
मुख्यमंत्र्यांना कल्याण मनसेचा गाजराचा केक!
कल्याण-डोंबिवलीमध्ये महानगर पालिका निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मतदारांना मोठमोठी आश्वासनं दिली होती. मात्र, ती आश्वासनं अद्याप पूर्ण झालेली नाहीत असं सांगत कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेकडून या...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement