Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
मुंबई

मुंबई

मराठा समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बीड - मराठा समाजाला आरक्षण, सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, हा दिवंगत विनायक मेटे यांचा ध्यास होता. सारथी, अण्णासाहेब पाटील...

मुलुंडमध्ये मोती छाया इमारतीचा स्लॅब कोसळला, 2 जणांचा मृत्यू

मुंबई : मुलुंड (पूर्व) येथे सोमवारी सायंकाळी उशिरा एका दुमजली इमारतीमधील सिलिंगचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत देवाशंकर शुक्ला...

देशभक्ती व्यक्त करणाऱ्या शब्दाला विरोध नाही, सुधीर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण

राज्यातील सर्व सरकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणायचे अशा आशयाचे वक्तव्य भाजप...

ठोकून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा..,बंडखोर आमदाराच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेची तक्रार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मागोठाणे...

स्वातंत्र्यदिनी आनंद महिंद्रांनी शेअर केला प्रेरणादायी फोटो, म्हणाले…

नवी दिल्ली - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर असे अनेक फोटो समोर आले आहेत, जे 'हर घर तिरंगा' मोहिमेबद्दल लोकांचा...

लोकलच्या दारात उभे राहाल तर तुरुंगवास होऊ शकतो!

मुंबईतील लोकलच्या दरवाज्यात लटकून प्रवास करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. मध्य रेल्वेने आता लोकल रेल्वेच्या दारात लटकून प्रवास करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया...

भुजबळांच्या भेटीमागे निवडणूक शिष्टाई !

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी नुकतेच जामिनावर सुटका झालेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतल्यानंतर आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

नकोसा झालाय बाजार… महाभयंकर महागाईचा आजार!

इंधनदराची सातत्याने होणारी वाढ आणि शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाने मुंबईतील गृहिणी अक्षरश: मेटाकुटीस आल्या आहे. कमाईपेक्षा गृहोपयोगी वस्तूंवरील खर्च अधिक होऊ लागल्याने मुंबईकरांना बाजारच नकोसा...

टाटा हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरची नैराश्यातून आत्महत्या

परळ येथील टाटा हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. डॉ. रुपाली कळकुंदरे (३१) असे या महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचे नाव असून...

महिला सुरक्षेसाठी प.रे. चे एक पाऊल

मुंबईतील बहुतांशी लोक रेल्वेने प्रवास करतात. यात महिला प्रवाशांची संख्या देखील लक्षणीय आहे. महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वेने नेहमीच पाऊले उचलली आहेत. महिला...

धोकादायक झाडांमुळे मुंबईकरांचा जीव टांगणीला!

पावसाळ्यात मुंबईतील धोकादायक इमारती कोसळणे, डोंगरालगतच्या वस्त्यांवर दरडी कोसळणे अशा घटनांमध्ये रहिवाशांना आपला जीव गमवावा लागतो. विशेषत: पावसाळ्यात धोकादायक झाडांची समस्या भेडसावू लागली असून,...

संतप्त रुग्णाच्या नातेवाईकांची हॉस्पिटलमध्ये तोडफोड

जेजे हॉस्पिटलमधील डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीची घटना ताजी असताना मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्येही असाच प्रकार घडला आहे. काल रात्री हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या...

बुलेट ट्रेनखाली वनक्षेत्र चक्काचूर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पामुळे एकीकडे बळीराजाची जमीन मोठ्या प्रमाणात बळकावली जात असतानाच दुसरीकडे वनक्षेत्राचा परिसरही नष्ट होणार आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना याचा सगळ्यात...

यंदा १२वीचा निकाल ८८.४१ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर करण्यात आला. कोकण विभागाचा निकाल...

निवडणूक आयोग म्हणजे ‘तवायफ’ – संजय राऊत

पालघर पोटनिवडणुकीत निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आयोगाला 'तवायफ' अशी उपमा देत टीका केली. एएनआय या वृत्तसंस्थेला...

पावसाळ्यात ठाण्यातील ८४ गावांना पुराचा धोका

२६ ठिकाणी दरड कोसळण्याची भीती ठाणे जिल्ह्यातील ३० टक्के भागात पूर येण्याची शक्यता आहे. तसेच भातसा आणि उल्हास नदीजवळील ८४ गावांना यंदाच्या पावसात पुराचा धोका...

२ कोटींची फसवणूक करणाऱ्या कालेल बंधूंना अटक करा

गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे आदेश गुंतवलेल्या पैशांची रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या कालेल बंधू आणि संबंधित कंपनीच्या सर्व संचालकांनाही अटक करण्याचे आदेश...